• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा आगाराला ५ अत्याधुनिक ‘जिजाऊ’ बसेस; आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 16, 2026
in महाराष्ट्र
0
शहादा आगाराला ५ अत्याधुनिक ‘जिजाऊ’ बसेस; आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न.
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

शहादा,दि.१६(प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून शहादा आगाराला उपलब्ध झालेल्या ५ अत्याधुनिक ‘जिजाऊ’ बसेसचा लोकार्पण सोहळा भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शहादा-तळोदा विधानसभेचे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.
या नवीन बसेसमुळे शहादा तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवासी व विद्यार्थ्यांची गेल्या अनेक महिन्यांपासून होणारी वाहतुकीची गैरसोय पूर्णपणे दूर होणार आहे.

RelatedPosts

साने गुरुजी विद्यालय, उदगीर येथे श्री संजीव मुसने सर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न

जत जिल्हापरिषद मराठी शाळा मॉडेल स्कूलचे मुख्याध्यापक श्री. संभाजी कोडग यांना लोकमत समूहाचा एक्सलन्स अवॉर्ड जाहीर, शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने सत्कार.

भारत कवितके यांची जगदिश खेबुडकर साहित्य भूषण पुरस्कार २०२६ करिता झाली निवड.

नवीन जिजाऊ बसेसची प्रमुख वैशिष्ट्ये अशी,आधुनिक तंत्रज्ञान, बीएस सिक्स इंजिन, एअर सस्पेंशन आणि डिजिटल रूट बोर्ड.५५ आसनांची क्षमता, मोबाईल चार्जिंगसाठी पोर्ट्स.प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा.
लोकार्पण सोहळा प्रसंगी बोलताना आमदार पाडवी यांनी सांगितले की, शहादा आगार हे खान्देशात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या अग्रगण्य आगारांपैकी एक आहे. एसटी स्थानक व आगाराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून सुमारे २८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, पहिल्या टप्प्यातील १४ कोटींच्या कामांना लवकरच गती मिळणार आहे. शहादा बसस्थानकाच्या नवीन ब्लू-प्रिंटला मान्यता मिळाली असून लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल.प्रवाशांची गरज ओळखून तोरणमाळ पर्यटन स्थळासाठी १० मिनी बसेस आणि १५ नवीन ‘लालपरी’ बसेसची मागणी करण्यात आली आहे.

सप्टेंबरच्या मध्यापर्यंत या बसेस उपलब्ध झाल्यानंतर दमन, नाशिक, मुंबई, बदलापूर, शेगाव यांसारख्या बंद पडलेल्या लांब पल्ल्याच्या फेऱ्या पुन्हा पूर्ववत सुरू केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.या कार्यक्रमास उपविभागीय प्रांताधिकारी दीपक गिरासे, तहसीलदार संभाजीराव पाटील, शहादा आगार प्रमुख हरीश भोई, लोकनायक जयप्रकाश नारायण सूतगिरणीचे चेअरमन दीपकभाई पाटील, उपनगराध्यक्षा माधवीताई पाटील, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील, बाजार समितीचे माजी सभापती सुनील पाटील, नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी, भाजप नेत्या कल्पना पंड्या, प्रवासी संघाचे अध्यक्ष प्रा. दत्ता वाघ, प्रा. रवींद्र पंड्या, अनिल भामरे, ईश्वर पाटील, हेमराज पवार यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मोतीलाल जैन, भाजप शहराध्यक्ष विनोद जैन, नगरसेवक राकेश पाटील आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

माढेली येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त अमृत महोत्सवी भव्य तिरंगा बाइक रॅली उत्साहात

Next Post

जळकोट शहरात देशभक्तीपर कार्यक्रमांनी रंगले वातावरण; विद्यार्थ्यांच्या आकर्षक वेशभूषेने वेधले लक्ष

Related Posts

साने गुरुजी विद्यालय, उदगीर येथे श्री संजीव मुसने सर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न
महाराष्ट्र

साने गुरुजी विद्यालय, उदगीर येथे श्री संजीव मुसने सर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न

August 16, 2026
0
जत जिल्हापरिषद मराठी शाळा मॉडेल स्कूलचे मुख्याध्यापक श्री. संभाजी कोडग यांना लोकमत समूहाचा एक्सलन्स अवॉर्ड जाहीर, शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने सत्कार.
महाराष्ट्र

जत जिल्हापरिषद मराठी शाळा मॉडेल स्कूलचे मुख्याध्यापक श्री. संभाजी कोडग यांना लोकमत समूहाचा एक्सलन्स अवॉर्ड जाहीर, शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने सत्कार.

August 16, 2026
3
भारत कवितके यांची जगदिश खेबुडकर साहित्य भूषण पुरस्कार २०२६ करिता झाली निवड.
महाराष्ट्र

भारत कवितके यांची जगदिश खेबुडकर साहित्य भूषण पुरस्कार २०२६ करिता झाली निवड.

August 16, 2026
3
मलका गुडा येथे २३ ऑगस्ट रोजी सरदार सर्वाई पापन्ना गौड यांची ३७६ वी जयंती
महाराष्ट्र

मलका गुडा येथे २३ ऑगस्ट रोजी सरदार सर्वाई पापन्ना गौड यांची ३७६ वी जयंती

August 16, 2026
9
महाराष्ट्र

जिल्हा परिषद शाळा मोहितेवाडी माणिकपुंज 15 ऑगस्ट उत्साहात साजरा झाला.

August 16, 2026
28
श्रीवर्धनमध्ये खळबळ: लोकप्रतिनिधीवर थेट हल्ला अन् जीवे मारण्याची धमकी!
महाराष्ट्र

श्रीवर्धनमध्ये खळबळ: लोकप्रतिनिधीवर थेट हल्ला अन् जीवे मारण्याची धमकी!

August 16, 2026
0
Next Post
जळकोट शहरात देशभक्तीपर कार्यक्रमांनी रंगले वातावरण; विद्यार्थ्यांच्या आकर्षक वेशभूषेने वेधले लक्ष

जळकोट शहरात देशभक्तीपर कार्यक्रमांनी रंगले वातावरण; विद्यार्थ्यांच्या आकर्षक वेशभूषेने वेधले लक्ष

ताज्या बातम्या

जत शहरासह तालुक्यात भारतीय स्वतंत्र दिवस विविध उपक्रमासह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

August 16, 2026
साने गुरुजी विद्यालय, उदगीर येथे श्री संजीव मुसने सर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न

साने गुरुजी विद्यालय, उदगीर येथे श्री संजीव मुसने सर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न

August 16, 2026
जत जिल्हापरिषद मराठी शाळा मॉडेल स्कूलचे मुख्याध्यापक श्री. संभाजी कोडग यांना लोकमत समूहाचा एक्सलन्स अवॉर्ड जाहीर, शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने सत्कार.

जत जिल्हापरिषद मराठी शाळा मॉडेल स्कूलचे मुख्याध्यापक श्री. संभाजी कोडग यांना लोकमत समूहाचा एक्सलन्स अवॉर्ड जाहीर, शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने सत्कार.

August 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In