• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सराईत गुन्हेगाराला तडीपार करण्याची मागणी; ग्रामस्थांचे सांगोला पोलिसांना निवेदन

Pratik Tidke by Pratik Tidke
August 16, 2026
in Blog
0
सराईत गुन्हेगाराला तडीपार करण्याची मागणी; ग्रामस्थांचे सांगोला पोलिसांना निवेदन
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

सांगोला : प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जवळा येथील सराईत गुन्हेगार हणमंत शंकर नरळे याला सोलापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांतून तडीपार करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी सांगोला पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

RelatedPosts

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

हणमंत नरळे याच्याकडून मारहाण करून गावात दहशतीचे वातावरण निर्माण करणे, जमीन बळकावण्याचा प्रयत्न करणे, गोरगरिबांची घरे पेटवून देणे तसेच ग्रामस्थांविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करणे, अशी विविध गैरकृत्ये केली जात असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

या प्रकारांमुळे गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली असून, संबंधित व्यक्तीवर जिल्हा तडीपारीची कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षाही निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, शासनाने तात्काळ तडीपारीची कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

ग्रामस्थांच्या या निवेदनामुळे जवळा परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असून, पोलीस प्रशासन या प्रकरणी कोणती भूमिका घेते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

भिवंडी मध्ये अनहैजेनिक फूडची पोलखोल .

Next Post

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुजावर वस्ती या ठिकाणी भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Related Posts

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!
Blog

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026
41
Blog

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
10
मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
Blog

मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

September 30, 2026
9
खंडाळा ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; माजी उपसरपंचांची चौकशीची मागणी
Blog

खंडाळा ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; माजी उपसरपंचांची चौकशीची मागणी

September 30, 2026
21
Blog

पिंगळा माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; भाविकांची गैरसोय

September 30, 2026
8
केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र. ४ उत्साहात संपन्न
Blog

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र. ४ उत्साहात संपन्न

September 30, 2026
22
Next Post
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुजावर वस्ती या ठिकाणी भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुजावर वस्ती या ठिकाणी भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

ताज्या बातम्या

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In