• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भिवंडी मध्ये अनहैजेनिक फूडची पोलखोल .

Pratik Tidke by Pratik Tidke
August 16, 2026
in Blog
0
भिवंडी मध्ये अनहैजेनिक फूडची पोलखोल .
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

दिनांक – 15 ऑगस्ट 2026

RelatedPosts

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

भिवंडी मधील हरिओम स्वीट्स गोवे नाका येथे सर्रास अन वहायजेनिक फूड िकला जातो तरी याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
भिवंडी शहर प्रतिनिधी -श्री वैभव वारे यांचा कव्हरेज

भिवंडी मधील कल्याण भिवंडी रोडवर असणारा गोव्या नाका इथे गोव्या नाका येथे हरिओम स्वीट्स म्हणून नावाचा स्वीट्स आणि स्नॅक्स कॉर्नर नुकताच ओपन झाला असून आतल्या बाजूला त्यांचा स्वीट कॉर्नर आहे आम्ही जेव्हा तो नवीन नवीन ओपन झालेला तेव्हा देखील तिथे गेलेलो तेव्हा मात्र हायजेनिक फूड आणि चांगली टेस्ट आम्हाला खायला मिळाली परंतु कालच्या दिवशी 15 ऑगस्ट 2026 या रोजी मी स्वतः वैभव वारे आणि माझी वाइफ कोमल तिथे सायंकाळी गेलो असता आम्हाला तिथे खूप गर्दी बघायला मिळाली आणि मी तिथे जाऊन फ्रँकी आणि पावभाजी ऑर्डर केले असता गर्दीमुळे मला माझे ऑर्डर थोडी लेट मिळाली मला माझी ऑर्डर थोडी लेट मिळाली आणि मी काही न बोलता मी माझ्या ऑर्डरचा वेट केला. आधी मला त्यांनी माझी पावभाजी आणून दिली नंतर फ्रँके आणून दिली आणि पावभाजी खायला सुरू करतात त्यात मला एक आई आधी मला त्यांनी माझी पावभाजी आणून दिली नंतर आणून दिली आणि पावभाजी खायला सुरू करतात त्यात मला एक आळी आढळली आणि आणि हा सगळा प्रकार मी तिथल्या कुकला वेटरला आणि तिथल्या तिथल्या ओनरला देखील दाखवला पण कोणीही त्याच्यावरती उत्तर दिला नाही किंवा रिस्पॉन्स दिला नाही काही हा निव्वळ हायजिनच्या नावाखाली भोंगळ कारभार आणि आपले पदार्थ संपवण्याचा प्रकार चालू आहे सर्रास आणि याच्याकडे प्रशासनाचा काही लक्ष नाहीये कदाचित याच्यात देखील हप्ते वसुली चालू असावी
आणि म्हणून माझी प्रशासनाला एफएसएसआयला एकच विनंती आहे या स्वीट कॉर्नर वर आणि त्यांच्या मालकावर योग्य ते कार्यवाही व्हावी ही नम्र विनंती 🙏🙏

Previous Post

बेरळी खुर्द ग्रामपंचायतीत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Next Post

सराईत गुन्हेगाराला तडीपार करण्याची मागणी; ग्रामस्थांचे सांगोला पोलिसांना निवेदन

Related Posts

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!
Blog

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026
43
Blog

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
11
मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
Blog

मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

September 30, 2026
9
खंडाळा ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; माजी उपसरपंचांची चौकशीची मागणी
Blog

खंडाळा ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; माजी उपसरपंचांची चौकशीची मागणी

September 30, 2026
21
Blog

पिंगळा माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; भाविकांची गैरसोय

September 30, 2026
8
केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र. ४ उत्साहात संपन्न
Blog

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र. ४ उत्साहात संपन्न

September 30, 2026
22
Next Post
सराईत गुन्हेगाराला तडीपार करण्याची मागणी; ग्रामस्थांचे सांगोला पोलिसांना निवेदन

सराईत गुन्हेगाराला तडीपार करण्याची मागणी; ग्रामस्थांचे सांगोला पोलिसांना निवेदन

ताज्या बातम्या

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In