• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातस्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Pratik Tidke by Pratik Tidke
August 16, 2026
in Blog
0
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातस्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
0
SHARES
20
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा :प्रतिनिधी

RelatedPosts

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

श्रीगोंदा येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ८० वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर वंदे मातरम, राष्ट्रगीत व देशभक्तिपर गीतांनी वातावरण भारावून गेले. यावेळी प्राचार्यांनी स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण केले.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्राचार्य म्हणाले की ,विद्यार्थ्यांनी शिक्षण, शिस्त, प्रामाणिकपणा, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव, मानवता, विज्ञाननिष्ठा आणि राष्ट्रप्रेम या मूल्यांना आपल्या जीवनात महत्त्व द्यावे. बलशाली आणि सक्षम भारत घडविण्यात युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

तसेच संविधानाने दिलेले अधिकार आणि कर्तव्ये समजून घेऊन प्रत्येकाने देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. भारत हा युवकांचा देश आहे. विद्यार्थ्यांनी ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून देशसेवेत योगदान द्यावे, असेही आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास माजी प्राचार्य डॉ. डी. एस. भोसले, प्राचार्य शहाजी मखरे, प्रा.नवनाथ शिंदे,उपप्राचार्य डॉ. सुदाम भुजबळ, डॉ. नितीन थोरात, पर्यवेक्षक रत्नाकर झिटे, प्रा. श्रीकांत थोरात, भाऊसाहेब औटी, सलीम सय्यद, हिरडे सर, शारीरिक शिक्षण संचालिका कल्पना बागुल, क्रीडा शिक्षक संजय डफळ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एन.सी.सी. कॅडेट्स यांनी देखणे संचलन केले. त्यांचे त्याचे नेतृत्व एन.सी.सी. विभाग प्रमुख डॉ. किरण ढवळे यांनी केले. महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी मेजर महेंद्र दरेकर यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रो.डॉ. राजेंद्र ठाकरे यांनी केले.देशभक्तिपर गीते व एन.सी.सी.चे संचलन यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली. वातावरण देशभक्तीमय झाले होते. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

Previous Post

संपर्कप्रमूख प्रविण खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाले मानवत ग्रामीणची कार्यकारणी जाहिर.

Next Post

रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह; पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Related Posts

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!
Blog

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026
41
Blog

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
10
मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
Blog

मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

September 30, 2026
9
खंडाळा ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; माजी उपसरपंचांची चौकशीची मागणी
Blog

खंडाळा ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; माजी उपसरपंचांची चौकशीची मागणी

September 30, 2026
21
Blog

पिंगळा माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; भाविकांची गैरसोय

September 30, 2026
8
केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र. ४ उत्साहात संपन्न
Blog

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र. ४ उत्साहात संपन्न

September 30, 2026
22
Next Post
रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह; पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण

रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह; पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण

ताज्या बातम्या

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In