• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

संपर्कप्रमूख प्रविण खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाले मानवत ग्रामीणची कार्यकारणी जाहिर.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 16, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

RelatedPosts

सुबोध संभाजी शिंदे याची निवड.

बार्शीटाकळीत स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबिर

८० वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

——————————

मानवत / प्रतिनिधी.

पाथरी , जिंतूर परभणी मतदार संघाच्या दौर्‍यावर आलेले मा. शिवसेनेचे परभणी
जिल्हा संपर्कप्रमुख प्रवीणजी खोपडे पाथरी विधानसभा मतदार संघातील पाथरी येथे आले असता या वेळी त्यांच्या मार्गदर्शनाखाले मानवत तालूक्यातील ग्रामीण भागातील कार्यकारणी जाहिर रण्यात आली. यावेळी शिवसेना नेते मा. कल्याणरावजी रेंगे पाटील, माजी आमदार मीराताई रेंगे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रविंद्रजी धर्मे जिल्हा उपप्रमुख मुंजाभाऊ कोल्हे, मानवत तालुका प्रमुख मा. प्रभाकर कदम त्यांच्या उपस्थित नवीन मानवत तालूक्यातील कार्यकारणी जाहिर करण्यात आली. तालुका उपाध्यक्ष गजानन जाधव, रामपूरी सर्कल प्रमूख अर्जुन शिंदे, केकर जवळा सर्कल प्रमुख अर्जुन कदम यांची निवडी करण्यात आली.
यावेळी जिल्हाप्रमूख रविंद्र धर्मे, यांच्यासह मानवत तालूकाप्रमूख प्रभाकर कदम, मानवत शहरप्रमूख बालाजी दहे , आप्पा भिसे ,दत्ता बरडे, आदी सह शिवसेनेचे पदाधिकारी, शाखाप्रमूख, सर्कल प्रमूख , शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

🇮🇳 ताहिरा बेगम उर्दू प्राथमिक व हायस्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात

Next Post

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातस्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Related Posts

सुबोध संभाजी शिंदे याची निवड.
Blog

सुबोध संभाजी शिंदे याची निवड.

August 16, 2026
3
बार्शीटाकळीत स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबिर
Blog

बार्शीटाकळीत स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबिर

August 16, 2026
10
Blog

८० वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
8
रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह; पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण

14
Next Post
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातस्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातस्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

सुबोध संभाजी शिंदे याची निवड.

सुबोध संभाजी शिंदे याची निवड.

August 16, 2026
बार्शीटाकळीत स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबिर

बार्शीटाकळीत स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबिर

August 16, 2026

८० वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In