• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 1, 2026
in Blog
0
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

रणसंग्राम फाऊंडेशनच्या वतीने गौरव; शेतकरी व तरुण वर्गाची उपस्थिती

घोगाव, दि. १ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य वारकरी मंचाचे सांगली जिल्हाध्यक्ष ह.भ.प. श्री. दिलीप पाटील आणि घोगाव येथील अवधूत पाटील यांचा रणसंग्राम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अॅड. दीपक लाड-कुंडल यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी फाऊंडेशनचे सहकारी पी. एस. चव्हाण, किरण चव्हाण यांच्यासह घोगाव गावातील शेतकरी व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

ह.भ.प. दिलीप पाटील यांची स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघटनेच्या कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या पुढील सामाजिक व पत्रकारितेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, पलूस, कडेगाव व खानापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी शक्तिपीठ महामार्गासाठी जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना संबंधित घडामोडींची माहिती वेळेवर मिळावी, यासाठी अवधूत पाटील यांनी ‘शक्तिपीठ’ नावाचा व्हॉट्सॲप ग्रुप स्थापन केला आहे. या माध्यमातून शक्तिपीठ महामार्गासंदर्भातील बातम्या, कार्यक्रम व विविध घडामोडी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याने त्यांच्या या उपक्रमाबद्दल अवधूत पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी हेमंत जाधव, बाबासो जाधव, पंडित कोळेकर, रामभाऊ कोळेकर, धोंडीराम गोरे, सचिन मगर, प्रकाश वायदंडे, कुणाल पाटील, साहिल सय्यद, दीपक गडचे यांच्यासह घोगाव परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना ह.भ.प. दिलीप पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानून सर्वांना शुभेच्छा दिल्या.

Previous Post

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

Next Post

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
0
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
5

11
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
1
खानदेशातील विविध रोजगार मेळाव्यात ‘स्व. विपुल खेडकर फाउंडेशन’च्या प्रतिनिधींचा उत्स्फूर्त सहभाग
Blog

खानदेशातील विविध रोजगार मेळाव्यात ‘स्व. विपुल खेडकर फाउंडेशन’च्या प्रतिनिधींचा उत्स्फूर्त सहभाग

October 1, 2026
0
Next Post
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In