• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 1, 2026
in Blog
0
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

शैक्षणिक, सामाजिक व पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; कागल येथे राजेशाही सोहळ्यात पुरस्कार वितरण

आजरा, दि. १ (प्रतिनिधी) : पर्यावरण सेवा योजना, आपत्ती व्यवस्थापन, आर्थिक साक्षरता, व्यसनमुक्ती जनजागृती यांसारख्या विविध विधायक उपक्रमांमध्ये राज्यस्तरावर विषयतज्ज्ञ व मार्गदर्शक म्हणून योगदान देणारे आजरा महाविद्यालय, आजरा येथील प्रा. मल्लिकार्जून रामाप्पा शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान-विज्ञानासोबत सुसंस्कार, सामाजिक जाणीव, सर्जनशीलता आणि शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. राजे समरजितसिंह विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. प्रा. शिंत्रे यांची निवड झाल्याचे २८ जुलै २०२६ रोजीच्या निवडपत्राद्वारे कळविण्यात आले असून, त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व पर्यावरणविषयक कार्याचा विशेष गौरव करण्यात आला आहे.

प्रा. शिंत्रे यांनी विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासापुरते मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापन, जलव्यवस्थापन, व्यसनमुक्ती, मतदार जनजागृती, ऊर्जा संवर्धन, बांबू संवर्धन तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या कार्यामुळे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत असल्याचे निवडपत्रात नमूद करण्यात आले आहे.

‘समाजात वाढल्यानंतर समाजाला काहीतरी देणे लागते,’ या भावनेतून सामाजिक उन्नतीसाठी प्रयत्नशील असलेल्या व्यक्तींमध्ये प्रा. शिंत्रे यांचा समावेश असल्याचेही निवडपत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत ‘राजे विक्रमसिंह घाटगे आद

Previous Post

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

Next Post

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
9
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
18
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
6
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
27
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
1
खानदेशातील विविध रोजगार मेळाव्यात ‘स्व. विपुल खेडकर फाउंडेशन’च्या प्रतिनिधींचा उत्स्फूर्त सहभाग
Blog

खानदेशातील विविध रोजगार मेळाव्यात ‘स्व. विपुल खेडकर फाउंडेशन’च्या प्रतिनिधींचा उत्स्फूर्त सहभाग

October 1, 2026
1
Next Post
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In