• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्रीवर्धन तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत PWD अधिकाऱ्यांची भेट

Pratik Tidke by Pratik Tidke
August 24, 2026
in Blog
0
श्रीवर्धन तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत PWD अधिकाऱ्यांची भेट
0
SHARES
5
VIEWS
Ad 1
Ad 1

श्रीवर्धन : पावसाळ्यात श्रीवर्धन तालुक्यातील विविध रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, रस्त्यांच्या कडेला झाडी व माती आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच काही ठिकाणी नाल्यांचे पाइप खराब झाल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडचणी निर्माण होत आहेत.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

या समस्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी भेट घेण्यात आली. यावेळी पावसामुळे रस्त्यांच्या कडेला आलेली झाडी व माती हटविणे, रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविणे तसेच खराब झालेले नाल्यांचे पाइप दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली.

शिवसेना श्रीवर्धन तालुका प्रमुख ओंकार शेलार यांनी यापूर्वी संबंधित विभागाला दोन-तीन वेळा या समस्यांबाबत सूचना करूनही अद्याप अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या समस्यांकडे गांभीर्याने पाहून तातडीने दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या भेटीदरम्यान शिवसेना श्रीवर्धन तालुका प्रमुख ओंकार शेलार हे देखील उपस्थित होते.

पावसाळ्यात नागरिकांना सुरक्षित प्रवास करता यावा आणि रस्त्यांवरील समस्या तातडीने दूर व्हाव्यात, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Ad 1
Previous Post

कालवश आप्पासाहेब उत्तम वाघमारे यांच्या स्मृतीदिनानिमित्त समता सैनिक दलाचेएकदिवसीय प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न.

Next Post

कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या सफाई कामगारांना परमनंट करण्याची मागणी; आमदार सुहास दादा बाबर यांची भेट

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

October 9, 2026
4
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
9
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

3
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

8
Next Post
कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या सफाई कामगारांना परमनंट करण्याची मागणी; आमदार सुहास दादा बाबर यांची भेट

कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या सफाई कामगारांना परमनंट करण्याची मागणी; आमदार सुहास दादा बाबर यांची भेट

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In