• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या सफाई कामगारांना परमनंट करण्याची मागणी; आमदार सुहास दादा बाबर यांची भेट

Pratik Tidke by Pratik Tidke
August 24, 2026
in Blog
0
कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या सफाई कामगारांना परमनंट करण्याची मागणी; आमदार सुहास दादा बाबर यांची भेट
0
SHARES
20
VIEWS
Ad 1
Ad 1

कवठे महांकाळ तालुका प्रतिनिधी: कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या सर्व सफाई कामगारांना सेवेत कायमस्वरूपी (परमनंट) करून घ्यावे, या प्रमुख मागणीसाठी सफाई कामगारांच्या शिष्टमंडळाने आज आमदार सुहास दादा बाबर यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

यावेळी कामगारांनी आपल्या व्यथा मांडताना सांगितले की, “आम्ही गेली २० ते २५ वर्षे झाली नगरपंचायतीमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे सफाईचे काम करत आहोत. ऊन, वारा, पाऊस आणि कोरोनासारख्या महामारीच्या काळातही जीवाची पर्वा न करता आम्ही शहर स्वच्छ ठेवण्याचे काम केले. मात्र, इतकी वर्षे सेवा करूनही आम्हाला आजपर्यंत परमनंट करून घेतले नाही. त्यामुळे आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. आम्हाला शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही, भविष्याची कोणतीही शाश्वती नाही.”

कामगारांचे हे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आमदार सुहास भैय्या बाबर यांनी कामगारांना सकारात्मक आश्वासन दिले. ते म्हणाले की, “तुमचा प्रश्न हा अत्यंत गंभीर आणि मानवतेचा आहे. सफाई कामगार हा शहराच्या स्वच्छतेचा कणा आहे. मी स्वतः या विषयात लक्ष घालून तुमचा मार्ग मोकळा करतो. हा विषय मी थेट कॅबिनेटमध्ये घेऊन जाईन आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी चर्चा करून तुम्हाला लवकरात लवकर परमनंट करण्याचा प्रयत्न करेन.”

आमदारांच्या या आश्वासनामुळे सफाई कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी आमदारांचे आभार मानले आहेत.

या बैठकीवेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय बापू विभुते, युवा सेना जिल्हाप्रमुख रोहन दादा जाधव, तालुका संघटक अजित पाटील, युवा सेना तालुकाप्रमुख संतोष भोसले, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सुतार, संभाजी बाबर, सुहास शिंदे, अजित घोरपडे, उमेश सुतार, अनिल पवार यांच्यासह नगरपंचायतीचे सर्व सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुमचे २०-२५ वर्षांचे योगदान दुर्लक्षित करता येणार नाही. नगरपंचायत प्रशासनालाही याबाबत सूचना करून शासन स्तरावर पाठपुरावा करून तुम्हाला न्याय मिळवून देणे हे माझे कर्तव्य आहे – आ. सुहास दादा बाबर

Ad 1
Previous Post

श्रीवर्धन तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत PWD अधिकाऱ्यांची भेट

Next Post

प्रशासनाचे आवाहन: पर्यटन स्थळांचे पावित्र्य राखा आणि नियमांचे उल्लंघन करू नका, असे आवाहन चिखलदरा पोलीस प्रशासनाने केले आहे.

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
3
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
9
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
3
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post

प्रशासनाचे आवाहन: पर्यटन स्थळांचे पावित्र्य राखा आणि नियमांचे उल्लंघन करू नका, असे आवाहन चिखलदरा पोलीस प्रशासनाने केले आहे.

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In