• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

प्रशासनाचे आवाहन: पर्यटन स्थळांचे पावित्र्य राखा आणि नियमांचे उल्लंघन करू नका, असे आवाहन चिखलदरा पोलीस प्रशासनाने केले आहे.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 24, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

पर्यटकांची दादागिरी व गुन्हा: गाविलगड किल्ला पॉईंटवर वाहनांमध्ये मोठा आवाज (ध्वनी प्रदूषण) करून धिंगाणा घालणाऱ्या चालकांना पोलिसांनी रोखले. यावरून त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली, राजकीय पक्षाचे नाव सांगून दबाव आणला आणि पोलिसांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. याप्रकरणी सुगत डोंगरे आणि विजय डोंगरे (रा. वाडेगाव, अकोला) यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला.

RelatedPosts

कर्तव्यनिष्ठा आणि त्यागाची आदिवासी ‘हिरकणी’! सौ. सरिता शिद यांना ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्काराने गौरव

सिंदेवाहीत तिघांचे बळी घेणाऱ्या ‘T-84 SM’ वाघाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळका फाट्यावर भीषण अपघात; दुचाकीला कारची धडक, महिलेचा जागीच मृत्यू

चिखलदरातिल गॅविलगॅड किल्ला पॉइंट वर शासकिय कामात अडथला आणिल्या प्रकरनी संभधितावर पर्यटक वर कार्यवाही झाला आहे.तसेच पर्यटकांची गर्धी वाडत आहे,पर्यटकाची दादागिरी गाविलगड पॉइंट वर पहावयास आली

Ad 1
Previous Post

कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या सफाई कामगारांना परमनंट करण्याची मागणी; आमदार सुहास दादा बाबर यांची भेट

Next Post

जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या गणेशोत्सव अध्यक्षपदी बाळासाहेब इंदुरे, उपाध्यक्षपदी राजकुमार घाडगे यांची निवड.

Related Posts

कर्तव्यनिष्ठा आणि त्यागाची आदिवासी ‘हिरकणी’! सौ. सरिता शिद यांना ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्काराने गौरव
Blog

कर्तव्यनिष्ठा आणि त्यागाची आदिवासी ‘हिरकणी’! सौ. सरिता शिद यांना ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्काराने गौरव

November 25, 2026
8
सिंदेवाहीत तिघांचे बळी घेणाऱ्या ‘T-84 SM’ वाघाचा उपचारादरम्यान मृत्यू
Blog

सिंदेवाहीत तिघांचे बळी घेणाऱ्या ‘T-84 SM’ वाघाचा उपचारादरम्यान मृत्यू

November 25, 2026
3
जळका फाट्यावर भीषण अपघात; दुचाकीला कारची धडक, महिलेचा जागीच मृत्यू
Blog

जळका फाट्यावर भीषण अपघात; दुचाकीला कारची धडक, महिलेचा जागीच मृत्यू

November 25, 2026
39
तुळशी विवाहानंतर लग्नसराईला प्रारंभ; पंढरपुरात विवाह सोहळ्यांची लगबग वाढणार
Blog

तुळशी विवाहानंतर लग्नसराईला प्रारंभ; पंढरपुरात विवाह सोहळ्यांची लगबग वाढणार

November 25, 2026
7
सामान्य कुटुंबातील कन्येचा नैताळे ग्रामस्थांकडून जंगी सन्मान
Blog

सामान्य कुटुंबातील कन्येचा नैताळे ग्रामस्थांकडून जंगी सन्मान

November 24, 2026
19
कुरुंदवाड पोलिसांची रस्ता सुरक्षेसाठी धडक मोहीम; ५५ वाहनांवर कारवाई, ४० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल
Blog

कुरुंदवाड पोलिसांची रस्ता सुरक्षेसाठी धडक मोहीम; ५५ वाहनांवर कारवाई, ४० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल

November 23, 2026
59
Next Post
जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या गणेशोत्सव अध्यक्षपदी बाळासाहेब इंदुरे, उपाध्यक्षपदी राजकुमार घाडगे यांची निवड.

जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या गणेशोत्सव अध्यक्षपदी बाळासाहेब इंदुरे, उपाध्यक्षपदी राजकुमार घाडगे यांची निवड.

ताज्या बातम्या

दुष्काळात ‘लाडकी बहीण’ कुठे? महिलांना आर्थिक मदतीची प्रतीक्षा

November 26, 2026
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रविकांत तुपकर यांचा दुष्काळी दौरा; किनगाव राजा येथे जाहीर सभेत सरकारकडे मागण्यांचा पाढा

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रविकांत तुपकर यांचा दुष्काळी दौरा; किनगाव राजा येथे जाहीर सभेत सरकारकडे मागण्यांचा पाढा

November 26, 2026
सामाजिक कार्यकर्त्या सीमा बबन तांबागडे यांचे निधन

सामाजिक कार्यकर्त्या सीमा बबन तांबागडे यांचे निधन

November 26, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In