• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक श्री सदानंद दाते सर यांच्या शुभहस्ते

Pratik Tidke by Pratik Tidke
August 24, 2026
in Blog
0
महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक श्री सदानंद दाते सर यांच्या शुभहस्ते
0
SHARES
15
VIEWS
Ad 1
Ad 1

भडगाव (प्रतिनिधी)। विलास पाटील बांबरुड गावचे.सुपुत्र तथा राज्य राखीव पोलीस दल, पुणे येथील कमांडर रवींद्रसिंग परदेशी यांना भारत सरकारतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘उत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मान्यतेने पोलीस दलातील उल्लेखनीय सेवा, कर्तव्यनिष्ठा व प्रशासकीय कार्यासाठी त्यांन हा सन्मान जाहीर झाला आहे.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

रवींद्रसिंग परदेशी हे भडगाव तालुक्यातील बांबरुड गावचे रहिवासी असून, संतोससिंग परदेशी व जिजाई परदेशी यांचे सुपुत्र आहेत. गेल्या २५ वर्षापासून ते राज्य राखीव पोलीस दलात निष्ठेने सेवा बजावत आहेत. त्यांच्या शिस्तबद्ध कार्यपद्धती, कर्तव्याप्रती निष्ठा आणि समाजाभिमुख दृष्टिकोनामुळे ते सहकाऱ्यांमध्ये व नागरीकांमध्ये लोकप्रिय आहेत.

त्यांच्या कार्याची दखल घेत नुकत्याच चाळीसगाव येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांना पदकाने गौरविण्यात आले. याप्रसंगी अनेक वरिष्ठ पलिस अधिकारी, सहकारी व कुटुंबीय उपस्थित होते.

परदेशी यांनी आपल्या कारकिर्दीत कायदा-सुव्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन तसेच प्रशिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल बांबरुड, भडगाव व परिषरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गावकऱ्यांनी त्यांच्या यशाला ‘गावचा अभिमान’ असे संबोधले आहे.

Ad 1
Previous Post

छत्रपती चौकातील रस्त्यावर खडी पसरल्याने दुचाकीस्वार घसरण्याचे प्रकार; नगरसेवक सचिन गायकवाड यांच्याकडून तात्काळ दाखल

Next Post

वननेस वन उपक्रमांतर्गत वृक्षारोपण उत्साहात संपन्न.

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

October 9, 2026
6
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
10
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

3
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

8
Next Post
वननेस वन उपक्रमांतर्गत वृक्षारोपण उत्साहात संपन्न.

वननेस वन उपक्रमांतर्गत वृक्षारोपण उत्साहात संपन्न.

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In