• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वननेस वन उपक्रमांतर्गत वृक्षारोपण उत्साहात संपन्न.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 24, 2026
in Blog
0
वननेस वन उपक्रमांतर्गत वृक्षारोपण उत्साहात संपन्न.
0
SHARES
91
VIEWS
Ad 1
Ad 1

आज दिनांक 23/ 8/ 2026 रोजी सकाळी 8:30 वाजता जी प प्राथमीक शाळा सरकारी दवाखाना महादेव मंदिर टाकळी टे. येथे सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आयोजित वननेस वन उपक्रमांतर्गत वृक्षारोपण शाखा टेंभुर्णी अंतर्गत टाकळी येथे 300 रोपांची वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

कार्यक्रमाला उपस्थित लाभलेले तानाजी सलगर प्रशासक सरपंच, अण्णासाहेब माने प्रगतशील बागायतदार,अनिल पवार सर ब्रॅंच मुखी,किरण पाटणकर सेवा दल संचालक,हरिचंद्र माने सेवादल शिक्षक,सुनील पतुले, धनाजी वाघ,विलास काळे, राजू धोत्रे,लहू नगरे,राजू कुंभार, प्रदीप नगरे, अशोक कळसाईत,रवींद्र सोनवणे, भिकाजी गाडगे, कुठे आण्णा, बाबा आलदर,मुबारक शेख,म्हस्के आप्पा, महादेव चव्हाण,गहिनीनाथ कुंभार, सलमान शेख,दत्तात्रय भोई सर, डॉक्टर शुभांगी कदम मॅडम,ह.भ. प.वैशाली पाटील, व सर्व सेवादल, संत निरंकारी मिशनचे अनुयायी व ग्रामस्थ उपस्थीत होते.

पर्यावरण संवर्धन, हरित परिसर निर्मिती आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश समाजामध्ये पोहोचविण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सेवाभावी सदस्य व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली.

वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला. या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा सकारात्मक संदेश समाजापर्यंत पोहोचला.

“वृक्ष लावा, वृक्ष जगवा आणि पर्यावरणाचे रक्षण करा” असा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण नगरे यांनी केले.”वृक्षवल्ली आम्हा सोयरे ” कोणत्या नाते प्रकृतिशी आहे.याचे विश्लेषण केले.वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन यांची महती अनिल पवार सर यांनी सांगितले.

Ad 1
Previous Post

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक श्री सदानंद दाते सर यांच्या शुभहस्ते

Next Post

पत्रकार सुशील थोरात हल्ला प्रकरणी राज्य पत्रकार संघाची कडक कारवाईची मागणी

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
6
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
10
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
3
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post
पत्रकार सुशील थोरात हल्ला प्रकरणी राज्य पत्रकार संघाची कडक कारवाईची मागणी

पत्रकार सुशील थोरात हल्ला प्रकरणी राज्य पत्रकार संघाची कडक कारवाईची मागणी

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In