• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पत्रकार सुशील थोरात हल्ला प्रकरणी राज्य पत्रकार संघाची कडक कारवाईची मागणी

Pratik Tidke by Pratik Tidke
August 24, 2026
in Blog
0
पत्रकार सुशील थोरात हल्ला प्रकरणी राज्य पत्रकार संघाची कडक कारवाईची मागणी
0
SHARES
18
VIEWS
Ad 1
Ad 1

पत्रकारांवरील हल्ले खपवून घेणार नाही : दत्ता गाडगे

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

श्रीगोंदा :प्रतिनिधी

यापुढे पत्रकारांवर हल्ले खपवून घेणार नाही, प्रसंगी पत्रकारांच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरू! असा इशारा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष तथा अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे यांनी दिला आहे. साम टीव्हीचे पत्रकार सुशील थोरात यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्या प्रकरणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आक्रमक झाला असून, संघटनेच्या वतीने आज पारनेर पोलीस ठाण्यात हल्लेखोरांवर कठोर कारवाईच्या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.

अहिल्यानगर शहरातील पाईपलाईन रोडवर गुरुवारी सायंकाळी सुशील थोरात यांच्यावर हल्ला झाला असून,अवैध व्यवसायांविरोधात बातमी केल्याच्या रागातूनच हा हल्ला केला आहे.सुदैवाने थोरात या जीवघेण्या हल्ल्यातून बचावले आहेत.
हल्लेखोरांना तात्काळ अटक करून पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, तसेच त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची चौकशी करून मकोका अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने केली आहे.

“आज सुशील थोरात यांच्यावर हल्ला झाला, उद्या दुसऱ्या पत्रकारावर होऊ शकतो.पत्रकारांच्या पाठीशी कोणी नाही, असे कोणीही समजू नये. पत्रकारांवर हल्ले यापुढे खपवून घेणार नाही. गरज पडल्यास पत्रकारांच्या संरक्षणा साठी रस्त्यावर उतरू.”असे दत्त गाडगे म्हणाले .

पारनेर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी निवेदन स्वीकारून ते वरिष्ठांकडे पाठवण्याचे तसेच हल्लेखोरांवर कडक कारवाई करून पत्रकारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड, तालुकाध्यक्ष संतोष तांबे, उपाध्यक्ष श्रीनिवास शिंदे, पारनेर शहराध्यक्ष भगवान गायकवाड आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

वननेस वन उपक्रमांतर्गत वृक्षारोपण उत्साहात संपन्न.

Next Post

श्रीगोंद्यात पत्रकारांचा संताप; हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
6
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
9
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
3
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post
श्रीगोंद्यात पत्रकारांचा संताप; हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी

श्रीगोंद्यात पत्रकारांचा संताप; हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In