• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

छत्रपती चौकातील रस्त्यावर खडी पसरल्याने दुचाकीस्वार घसरण्याचे प्रकार; नगरसेवक सचिन गायकवाड यांच्याकडून तात्काळ दाखल

Pratik Tidke by Pratik Tidke
August 24, 2026
in Blog
0
छत्रपती चौकातील रस्त्यावर खडी पसरल्याने दुचाकीस्वार घसरण्याचे प्रकार; नगरसेवक सचिन गायकवाड यांच्याकडून तात्काळ दाखल
0
SHARES
96
VIEWS
Ad 1
Ad 1

शहर प्रतिनिधी : जितेंद्र चांदगुडे
छत्रपती चौकातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी पसरल्याने दुचाकीस्वारांना घसरण्याचा धोका निर्माण झाला होता. या ठिकाणी दुचाकी घसरण्याचे प्रकार घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता.
समस्या गंभीर असतानाही प्रशासनाकडून तातडीची कार्यवाही होण्याची वाट न पाहता सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवक सचिन गायकवाड यांनी पुढाकार घेत सोनू साडेकर यांच्या श्रमदानातून रस्त्यावरील खडी साफसफाई करून घेतली. रस्त्यावर पसरलेली खडी व्यवस्थित हटवून वाहतुकीसाठी मार्ग सुरक्षित करण्याचे काम करण्यात आले.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

कै. बाबुराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा नगरसेवक सचिन गायकवाड यांच्या या तत्परतेमुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला असून, नागरिकांनी त्यांच्या पुढाकाराचे कौतुक केले आहे. सार्वजनिक ठिकाणी निर्माण झालेल्या समस्येकडे केवळ प्रशासनाच्या कारवाईची प्रतीक्षा न करता नागरिकांनीही सामाजिक बांधिलकीतून पुढाकार घेण्याचे हे उदाहरण ठरले आहे.
दरम्यान, रस्त्याची समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी संबंधित प्रशासनाने परिसराची पाहणी करून आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Ad 1
Previous Post

आज दिनांक 24 सोमवार रोजी अमरावती दाफरीन रुग्णालय येथे भीषण आग लागल्याने तीन बालमृत्यू झाली आहे व प्राथमिक माहितीनुसार बाल सख्या वाढत जात आहे.

Next Post

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक श्री सदानंद दाते सर यांच्या शुभहस्ते

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

October 9, 2026
6
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
10
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

3
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

8
Next Post
महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक श्री सदानंद दाते सर यांच्या शुभहस्ते

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक श्री सदानंद दाते सर यांच्या शुभहस्ते

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In