• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्रीगोंद्यात पत्रकारांचा संताप; हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी

Pratik Tidke by Pratik Tidke
August 24, 2026
in Blog
0
श्रीगोंद्यात पत्रकारांचा संताप; हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी
0
SHARES
46
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा : प्रतिनिधी

RelatedPosts

गणेशभाऊ कोकणे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

बांबवडे परिसरात बिबट्याची दहशत! थेट घरात शिरून कुत्र्याला उचलले; शाहूवाडी वन विभागाच्या निष्क्रियतेविरोधात नागरिकांचा एल्गार

बांबवडे ग्रामपंचायतीत ‘वॉटर मीटर’ खरेदीत ६.३१ लाखांचा भ्रष्टाचार; सखोल चौकशीची अभयसिंह चौगुले यांची प्रशासनाकडे मागणी

साम टी व्ही चे अहिल्यानगर येथील प्रतिनिधी सुशील थोरात यांच्यावर काही हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. या भ्याड हल्ल्याचा ‘ व्हाइस ऑफ मिडिया ‘ श्रीगोंदा तालुक्याच्या वतीने तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला.तसे निवेदन श्रीगोंदा तालुक्याचे तहसीलदार सचिन डोंगरे यांना निवेदन दिले.

पत्रकारांवर होणारे हल्ले म्हणजे थेट लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पत्रकार समाजात निडरपणे आणि सत्य बाहेर आणण्याचे काम करतात .अशा कर्तव्य कठोर पत्रकारांना सुरक्षा देणे प्रशासनाचे काम आहे. या प्रकरणातील सर्व दोषी हल्लेखोरांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी ,अशी आक्रमक मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी व्हाइस ऑफ मिडिया श्रीगोंदा तालुका कार्यकारणी पदाधिकारी व स्थानिक ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते.

Previous Post

पत्रकार सुशील थोरात हल्ला प्रकरणी राज्य पत्रकार संघाची कडक कारवाईची मागणी

Next Post

राखीच्या धाग्यातून जवानांच्या शौर्याला सलाम

Related Posts

गणेशभाऊ कोकणे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
Blog

गणेशभाऊ कोकणे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

August 24, 2026
0
Blog

बांबवडे परिसरात बिबट्याची दहशत! थेट घरात शिरून कुत्र्याला उचलले; शाहूवाडी वन विभागाच्या निष्क्रियतेविरोधात नागरिकांचा एल्गार

August 24, 2026
2
Blog

बांबवडे ग्रामपंचायतीत ‘वॉटर मीटर’ खरेदीत ६.३१ लाखांचा भ्रष्टाचार; सखोल चौकशीची अभयसिंह चौगुले यांची प्रशासनाकडे मागणी

August 24, 2026
2
निर्भय महाराष्ट्र पार्टीचा 3रा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
Blog

निर्भय महाराष्ट्र पार्टीचा 3रा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

August 24, 2026
0
सुलतानपूर (माळेवाडी) येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी
Blog

सुलतानपूर (माळेवाडी) येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

August 24, 2026
0
25 लाख टन उस साखर बणविन्या करीता नवापरता ईथेनाल बणविण्यास वापरला.!साखर आता40℅ प्रतिशत महाग; सरकार शेतकऱ्यांचे हक्क मारुण साखर करणार आयात.!
Blog

25 लाख टन उस साखर बणविन्या करीता नवापरता ईथेनाल बणविण्यास वापरला.!साखर आता40℅ प्रतिशत महाग; सरकार शेतकऱ्यांचे हक्क मारुण साखर करणार आयात.!

August 24, 2026
2
Next Post
राखीच्या धाग्यातून जवानांच्या शौर्याला सलाम

राखीच्या धाग्यातून जवानांच्या शौर्याला सलाम

ताज्या बातम्या

गणेशभाऊ कोकणे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

गणेशभाऊ कोकणे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

August 24, 2026

बांबवडे परिसरात बिबट्याची दहशत! थेट घरात शिरून कुत्र्याला उचलले; शाहूवाडी वन विभागाच्या निष्क्रियतेविरोधात नागरिकांचा एल्गार

August 24, 2026

बांबवडे ग्रामपंचायतीत ‘वॉटर मीटर’ खरेदीत ६.३१ लाखांचा भ्रष्टाचार; सखोल चौकशीची अभयसिंह चौगुले यांची प्रशासनाकडे मागणी

August 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In