• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या गणेशोत्सव अध्यक्षपदी बाळासाहेब इंदुरे, उपाध्यक्षपदी राजकुमार घाडगे यांची निवड.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 24, 2026
in Blog
0
जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या गणेशोत्सव अध्यक्षपदी बाळासाहेब इंदुरे, उपाध्यक्षपदी राजकुमार घाडगे यांची निवड.
0
SHARES
6
VIEWS
Ad 1
Ad 1

RelatedPosts

कर्तव्यनिष्ठा आणि त्यागाची आदिवासी ‘हिरकणी’! सौ. सरिता शिद यांना ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्काराने गौरव

सिंदेवाहीत तिघांचे बळी घेणाऱ्या ‘T-84 SM’ वाघाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळका फाट्यावर भीषण अपघात; दुचाकीला कारची धडक, महिलेचा जागीच मृत्यू

करमाळा प्रतिनिधी : जितेंद्र चांदगुडे
जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत गणेशोत्सव कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी गणेशोत्सव अध्यक्षपदी बाळासाहेब इंदुरे, तर उपाध्यक्षपदी राजकुमार घाडगे, कार्याध्यक्षपदी अशोक चव्हाण, खजिनदारपदी अल्ताफ शेठ तांबोळी, व मिरवणूक प्रमुख पदी नितीन घोलप यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.


गणेशोत्सव उत्साहात, शिस्तबद्ध आणि सामाजिक उपक्रमांसह साजरा करण्यासाठी मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या निवडीवेळी मंडळाचे मार्गदर्शक कमलाकर वीर प्रवीण कटारिया तसेच मंडळाचे सदस्य रणजीत ढाणे, अतुल बनसुडे अनिल पाटील बाळासाहेब सूर्यवंशी दिनेश भांडवलकर संतोष जाधव पाटील प्रमोद चांदगुडे संजय शिंदे (नेते) पिंटूशेठ गुगळे सुदेश भंडारे सुनील जाधव सुदाम शेठ लेंडवे पटेल तरुण पटेल लालूमिया कुरेशी इसाक दारुवाले तुळशीराम दुधाट सुनील बनसुडे पांडुरंग वडे पांडुरंग जाधव जितेंद्र चांदगडे सागर वडे सुधीर कटारिया सतीश थोरबोले सुखदेव लष्कर अविनाश जोशी सुजित रासकर चंद्रकांत पाटील इनुस मनेरी राहुल परदेशी दादा मिर्जा मनोज पवार संतोष गानबोटे शहापुरे गुरुजी गुरव गुरुजी अभय शेंडगे निलेश बोरा जाफर घोडके इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अध्यक्षपदी व उपाध्यक्षपदी इतर पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याबद्दल मंडळाच्या वतीने सत्कार व अभिनंदन केले. गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Ad 1
Previous Post

प्रशासनाचे आवाहन: पर्यटन स्थळांचे पावित्र्य राखा आणि नियमांचे उल्लंघन करू नका, असे आवाहन चिखलदरा पोलीस प्रशासनाने केले आहे.

Next Post

गुप्तेश्वर मंदिराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट देणार.

Related Posts

कर्तव्यनिष्ठा आणि त्यागाची आदिवासी ‘हिरकणी’! सौ. सरिता शिद यांना ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्काराने गौरव
Blog

कर्तव्यनिष्ठा आणि त्यागाची आदिवासी ‘हिरकणी’! सौ. सरिता शिद यांना ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्काराने गौरव

November 25, 2026
8
सिंदेवाहीत तिघांचे बळी घेणाऱ्या ‘T-84 SM’ वाघाचा उपचारादरम्यान मृत्यू
Blog

सिंदेवाहीत तिघांचे बळी घेणाऱ्या ‘T-84 SM’ वाघाचा उपचारादरम्यान मृत्यू

November 25, 2026
3
जळका फाट्यावर भीषण अपघात; दुचाकीला कारची धडक, महिलेचा जागीच मृत्यू
Blog

जळका फाट्यावर भीषण अपघात; दुचाकीला कारची धडक, महिलेचा जागीच मृत्यू

November 25, 2026
39
तुळशी विवाहानंतर लग्नसराईला प्रारंभ; पंढरपुरात विवाह सोहळ्यांची लगबग वाढणार
Blog

तुळशी विवाहानंतर लग्नसराईला प्रारंभ; पंढरपुरात विवाह सोहळ्यांची लगबग वाढणार

November 25, 2026
7
सामान्य कुटुंबातील कन्येचा नैताळे ग्रामस्थांकडून जंगी सन्मान
Blog

सामान्य कुटुंबातील कन्येचा नैताळे ग्रामस्थांकडून जंगी सन्मान

November 24, 2026
19
कुरुंदवाड पोलिसांची रस्ता सुरक्षेसाठी धडक मोहीम; ५५ वाहनांवर कारवाई, ४० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल
Blog

कुरुंदवाड पोलिसांची रस्ता सुरक्षेसाठी धडक मोहीम; ५५ वाहनांवर कारवाई, ४० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल

November 23, 2026
59
Next Post
गुप्तेश्वर मंदिराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट देणार.

गुप्तेश्वर मंदिराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट देणार.

ताज्या बातम्या

दुष्काळात ‘लाडकी बहीण’ कुठे? महिलांना आर्थिक मदतीची प्रतीक्षा

November 26, 2026
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रविकांत तुपकर यांचा दुष्काळी दौरा; किनगाव राजा येथे जाहीर सभेत सरकारकडे मागण्यांचा पाढा

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रविकांत तुपकर यांचा दुष्काळी दौरा; किनगाव राजा येथे जाहीर सभेत सरकारकडे मागण्यांचा पाढा

November 26, 2026
सामाजिक कार्यकर्त्या सीमा बबन तांबागडे यांचे निधन

सामाजिक कार्यकर्त्या सीमा बबन तांबागडे यांचे निधन

November 26, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In