• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गुप्तेश्वर मंदिराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट देणार.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 24, 2026
in Blog
0
गुप्तेश्वर मंदिराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट देणार.
0
SHARES
147
VIEWS
Ad 1
Ad 1

धारासूर येथील सुरू असलेल्या जतन-संवर्धन व जीर्णोद्धार कामाची पाहणी करणार
गंगाखेड : तालुक्यातील मौजे धारासूर येथील प्राचीन व ऐतिहासिक राज्य संरक्षित स्मारक असलेल्या गुप्तेश्वर मंदिराच्या जतन, संवर्धन व जीर्णोद्धाराच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आगामी परभणी दौऱ्यादरम्यान धारासूर येथे भेट देणार आहेत. त्यांच्या संभाव्य भेटीमुळे मंदिराच्या संवर्धनाच्या कामाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 30 ऑगस्ट २०२६ रोजी परभणी दौऱ्यावर येणार असून, परभणी येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. या दौऱ्यादरम्यान धारासूर येथील गुप्तेश्वर मंदिराला भेट देऊन सुरू असलेल्या जतन-संवर्धन व जीर्णोद्धाराच्या कामाची पाहणी करण्याची माहिती निवृत्ती कदम यांनी दिली.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

गुप्तेश्वर मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी गुप्तेश्वर बचाव संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे येथील निवासस्थानी भेट घेऊन निवेदनाद्वारे केली होती. या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने मंदिराचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते.
गुप्तेश्वर मंदिर हे धारासूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे महत्त्वाचे प्रतीक मानले जाते. मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असल्याने या कामाची गुणवत्ता, प्रगती आणि संवर्धनाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांची पाहणी उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान होणार आहे.
उपमुख्यमंत्र्यांच्या संभाव्य भेटीमुळे गुप्तेश्वर मंदिराच्या संवर्धनाच्या कामाला अधिक चालना मिळण्याची अपेक्षा आहे. मंदिराचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याबरोबरच परिसराच्या विकासासाठीही ही भेट महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना ग्रामस्थ व मंदिर संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
गुप्तेश्वर मंदिराचा ऐतिहासिक वारसा जतन करून त्याचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी प्रशासनाने सुरू असलेल्या कामाला गती द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Ad 1
Previous Post

जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या गणेशोत्सव अध्यक्षपदी बाळासाहेब इंदुरे, उपाध्यक्षपदी राजकुमार घाडगे यांची निवड.

Next Post

औंढा तालुक्यातील दिव्यांग शासकीय योजनांपासून वंचित

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
2
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
9
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
2
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post
औंढा तालुक्यातील दिव्यांग शासकीय योजनांपासून वंचित

औंढा तालुक्यातील दिव्यांग शासकीय योजनांपासून वंचित

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In