• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राखीच्या धाग्यातून जवानांच्या शौर्याला सलाम

Pratik Tidke by Pratik Tidke
August 24, 2026
in Blog
0
राखीच्या धाग्यातून जवानांच्या शौर्याला सलाम
0
SHARES
17
VIEWS
Ad 1
Ad 1

श्रीगोंदा : प्रतिनिधी

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

देशाच्या सीमेवर ऊन वारा पाऊस आणि प्रतिकूल परिस्थितीची परवा न करता अहोरात्र कर्तव्य बजवणाऱ्या जवानांना प्रतिकृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रीगोंदा येथील श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यायात. रक्षाबंधनाचा अनोखा आणि भावपूर्ण उपक्रम राबवण्यात आला.गेल्या सहा वर्षापासून विद्यार्थिनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या राख्या सीमेवरील सैनिक बांधवांना पाठवत आहेत. रक्षाबंधन म्हणजे केवळ भाऊ बहिणीच्या प्रेमाचा सण नसून देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर उभ्या असलेल्या प्रत्येक सैनिकाशी आपले ऋणानुबंध दृढ करण्याचा दिवसही आहे. या भावनेतून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यंदाही शाळेतील विद्यार्थिनी उत्साहाने आकर्षक व कलात्मक राख्या तयार करून त्या देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठी पाठविल्या आहेत. सीमेवर सैनिक जागा म्हणून देशातील नागरिक सुरक्षित या भावनेतून विद्यार्थिनींनी राख्यांमधून सैनिकांप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली .

सैनिकांमुळे आपण आपल्या कुटुंबीयांसोबत सण उत्सव आनंदाने साजरे करू शकतो त्यांच्या त्यागाची आणि शौर्याची जाणीव नव्या पिढीला व्हावी तसेच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्र प्रेमाची भावना अधिक दृढ व्हावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.गेल्या सहा वर्षापासून सातत्याने सुरू असलेल्या या उपक्रमामुळे शाळा, विद्यार्थीनी व सैनिक यांच्यातील भावनिक नाते अधिक घट्ट होत असून रक्षाबंधनाला देशभक्तीची अनोखी किनार लाभत आहे. विद्यार्थिनींच्या हातून तयार झालेली प्रत्येक राखी ही सीमेवरील जवानांसाठी केवळ धागा नसून देशवासीयांच्या प्रेमाची आणि कृतज्ञतेची भावनिक साधत आहे या उपक्रमासाठी श्रीमंत राजमाता कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीम. वर्षा भोईटे ,पर्यवेक्षक बाळासाहेब शिंदे , गुरुकुल प्रमुख किरण शिंदे ,कलाशिक्षिका .उषा ढवळे, श्रीम.सोनवणे मॅडम तसेच केंद्रप्रमुख उत्तरेश्वर मोहोळकर या सर्वांचे सहकार्य लाभले.

Ad 1
Previous Post

श्रीगोंद्यात पत्रकारांचा संताप; हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी

Next Post

अल्पावधीतच महाराष्ट्रात नावलौकिक मिळवलेल्या ‘एम. प्रकाश ऑइल इंडस्ट्रीज’च्या कर्जत शाखेचा प्रथम वर्धापन दिन!

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
6
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
9
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
3
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post
अल्पावधीतच महाराष्ट्रात नावलौकिक मिळवलेल्या ‘एम. प्रकाश ऑइल इंडस्ट्रीज’च्या कर्जत शाखेचा प्रथम वर्धापन दिन!

अल्पावधीतच महाराष्ट्रात नावलौकिक मिळवलेल्या 'एम. प्रकाश ऑइल इंडस्ट्रीज'च्या कर्जत शाखेचा प्रथम वर्धापन दिन!

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In