• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अल्पावधीतच महाराष्ट्रात नावलौकिक मिळवलेल्या ‘एम. प्रकाश ऑइल इंडस्ट्रीज’च्या कर्जत शाखेचा प्रथम वर्धापन दिन!

Pratik Tidke by Pratik Tidke
August 24, 2026
in Blog
0
अल्पावधीतच महाराष्ट्रात नावलौकिक मिळवलेल्या ‘एम. प्रकाश ऑइल इंडस्ट्रीज’च्या कर्जत शाखेचा प्रथम वर्धापन दिन!
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

कर्जत:

RelatedPosts

पुण्यात निधीच्या मुद्द्यावरून भाजप-राष्ट्रवादी संघर्ष पेटला

वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रात ग्राहकांच्या विश्वासावर आपला नावलौकिक निर्माण करणाऱ्या ‘एम. प्रकाश ऑइल इंडस्ट्रीज’ या कंपणीच्या कर्जत शाखेचा प्रथम वर्धापन दिन मंगळवार, २५ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. दर्जेदार उत्पादने आणि तत्पर सेवा यांमुळे या ऑइल इंडस्ट्रीजने अल्पावधीतच ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

या प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेचे चेअरमन श्री. महादेव सुरवसे ,कंपनी चे सी ई ओ प्रा राम काळे सर व्हा चेअरमन श्री मच्छिंद्र गव्हाणे यांनी सर्व ग्राहकांचे, हितचिंतकांचे आणि वितरकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. “ग्राहकांनी दाखवलेला विश्वास आणि दिलेला खंबीर पाठिंबा यामुळेच संस्थेला अल्पावधीत ही प्रगती साधता आली,” अशी कृतज्ञतेची भावना त्यांनी व्यक्त केली.

गुणवत्तेशी कधीही तडजोड न करण्याच्या धोरणामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रात ‘एम. प्रकाश ऑइल इंडस्ट्रीज’चे नाव आदराने घेतले जात आहे. ग्राहकांच्या पसंतीस उतरल्यामुळे या उद्योगाची घोडदौड वेगाने सुरू आहे.

या वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांच्या आणि हितचिंतकांच्या वतीनेही उद्योगाला भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत. “या व्यवसायात आपण अशीच उत्तरोत्तर प्रगती करत व्यवसायाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचावे,” अशा सदिच्छा ग्राहकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. पुढील काळातही ग्राहकांची हीच पसंती आणि विश्वास सार्थ ठरवण्यासाठी संस्था कटिबद्ध राहील, असा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.

Previous Post

राखीच्या धाग्यातून जवानांच्या शौर्याला सलाम

Next Post

उरणच्या अभय धनाजी ठाकूर यांची थायलंडमध्ये नेत्रदीपक कामगिरी.

Related Posts

Blog

पुण्यात निधीच्या मुद्द्यावरून भाजप-राष्ट्रवादी संघर्ष पेटला

August 25, 2026
17
वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
Blog

वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

August 25, 2026
9
राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!
Blog

राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

August 25, 2026
63
धामणीत श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या शताब्दी महोत्सवाचा धर्मध्वज उभारणीने शुभारंभ…!
Blog

धामणीत श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या शताब्दी महोत्सवाचा धर्मध्वज उभारणीने शुभारंभ…!

August 25, 2026
4
एस.टी. तिकीट दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन
Blog

एस.टी. तिकीट दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

August 25, 2026
86
Blog

दुर्घटनेच्या प्रतीक्षेत प्रशासन, मारेगाव, मार्डी चौक व आंबेडकर चौक सिग्नल लाईट तथा ट्राफिक हवालदार यांची नियुक्ती गरजेची………

August 25, 2026
7
Next Post
उरणच्या अभय धनाजी ठाकूर यांची थायलंडमध्ये नेत्रदीपक कामगिरी.

उरणच्या अभय धनाजी ठाकूर यांची थायलंडमध्ये नेत्रदीपक कामगिरी.

ताज्या बातम्या

पुण्यात निधीच्या मुद्द्यावरून भाजप-राष्ट्रवादी संघर्ष पेटला

August 25, 2026
वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

August 25, 2026
राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In