• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बार्शी तालुक्यावर निसर्ग कोपला; तीन महिन्यांपासून पावसाची दडी

Pratik Tidke by Pratik Tidke
August 25, 2026
in Blog
0
बार्शी तालुक्यावर निसर्ग कोपला; तीन महिन्यांपासून पावसाची दडी
0
SHARES
161
VIEWS
Ad 1
Ad 1

बार्शी तालुका प्रतिनिधी : शशिकांत काकडे

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

बार्शी तालुक्यात गेल्या तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. पावसाअभावी सोयाबीन, उडीद, तूर यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून, दसरा-दिवाळीच्या काळात शेतकऱ्यांच्या हातात येणारे रोख उत्पन्नही धोक्यात आले आहे.

यासोबतच द्राक्ष, ऊस, डाळिंब, बोर यांसारख्या बागायती पिकांवरही कमी पावसाचा परिणाम होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पाण्याअभावी उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.

एकीकडे महागाईचा वाढता बोजा आणि दुसरीकडे निसर्गाच्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी दररोज आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. मात्र, शेतीची कामे ठप्प होत असल्याने शेतमजुरांनाही काम मिळत नसून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता असून, शासनाने आतापासूनच पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

बार्शी तालुक्यातील परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, तसेच शेतकरी आणि शेतमजुरांना दिलासा देण्यासाठी तातडीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.

शासनाने पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांना आवश्यक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Ad 1
Previous Post

शिवप्रहार संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी पाथर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप काटे सर यांची निवड

Next Post

मारेगाव शहरात सिग्नल लाईट आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची अत्यंत आवश्यकता नागरिकांनी वर्तवली आहे…………………. मारेगाव.

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
2
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
9
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
2
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post

मारेगाव शहरात सिग्नल लाईट आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची अत्यंत आवश्यकता नागरिकांनी वर्तवली आहे…………………. मारेगाव.

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In