• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन; सौ. वैशाली गायकवाड अध्यक्ष, श्री. तोसिफ शहा उपाध्यक्ष

Pratik Tidke by Pratik Tidke
August 25, 2026
in Blog
0
शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन; सौ. वैशाली गायकवाड अध्यक्ष, श्री. तोसिफ शहा उपाध्यक्ष
0
SHARES
12
VIEWS
Ad 1
Ad 1

सुरेगाव रस्ता, दि. २२ ऑगस्ट २०२६ : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिनियम २००९ नुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सुरेगाव रस्ता येथे आज शनिवार, दि. २२ ऑगस्ट रोजी शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले. संवर्गानुसार तसेच विद्यार्थी संख्येच्या प्रमाणानुसार नवीन समितीची रचना करण्यात आली.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

समितीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातून २, अनुसूचित जमाती १, इतर मागासवर्ग २, खुला प्रवर्ग २ आणि अल्पसंख्याक प्रवर्गातून २ सदस्यांची निवड करण्यात आली. अनुसूचित जातीमधून श्री. विनायक कचरू पगारे व श्री. सतीश मधुकर गायकवाड, अनुसूचित जमातीमधून सौ. वनिता रवींद्र गायकवाड, इतर मागासवर्गातून सौ. वैशाली बाबासाहेब गायकवाड, तर खुल्या प्रवर्गातून श्री. दादासाहेब नाईकवाडे व सौ. दिपाली गणपत भोसले यांची निवड करण्यात आली.

अल्पसंख्याक प्रवर्गातून श्री. तोसिफ युसुफ शहा व सौ. तब्बसुम शहा यांची निवड झाली. तसेच शिक्षणप्रेमी म्हणून श्री. सोमनाथ केशव मगर, शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्रीमती गौतमी शिंदे मॅडम, तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कुमारी वसुधा अशोक आहेर व कुमार कार्तिक योगेश पवार यांची निवड करण्यात आली.

समितीच्या सदस्यांमधून सौ. वैशाली बाबासाहेब गायकवाड यांची अध्यक्षपदी, तर श्री. तोसिफ युसुफ शहा यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शोभा फुला भालेराव मॅडम या समितीच्या सचिव म्हणून काम पाहणार आहेत.

यावेळी नव्याने गठित झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार करण्यात आला. संपूर्ण पुनर्गठन प्रक्रिया खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

नवीन शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे पालक, शिक्षक व ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले.

Ad 1
Previous Post

वैरागमध्ये यात्रा काळात वारंवार वीज खंडित; नागरिक, व्यापारी हैराण

Next Post

स्मार्ट मीटर विरोधात सुरगाव ग्रामस्थांचे आक्रोश निवेदन

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
2
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
9
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
2
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post
स्मार्ट मीटर विरोधात सुरगाव ग्रामस्थांचे आक्रोश निवेदन

स्मार्ट मीटर विरोधात सुरगाव ग्रामस्थांचे आक्रोश निवेदन

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In