• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वैरागमध्ये यात्रा काळात वारंवार वीज खंडित; नागरिक, व्यापारी हैराण

Pratik Tidke by Pratik Tidke
August 25, 2026
in Blog
0
0
SHARES
20
VIEWS
Ad 1

तालुका प्रतिनिधी : शशिकांत काकडे

वैराग : वैराग येथे संतनाथ महाराज यात्रा महोत्सव सुरू असतानाच शहरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

RelatedPosts

एस.टी. तिकीट दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

दुर्घटनेच्या प्रतीक्षेत प्रशासन, मारेगाव, मार्डी चौक व आंबेडकर चौक सिग्नल लाईट तथा ट्राफिक हवालदार यांची नियुक्ती गरजेची………

पनवेलमध्ये ६६.६२ लाखांचे सोने अपहार प्रकरण उघड; आरोपी सोलापुरातून जेरबंद…

यात्रा काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत वारंवार बैठका घेण्यात आल्या. मात्र, प्रत्यक्षात वीजपुरवठ्याच्या परिस्थितीत कोणतीही ठोस सुधारणा झालेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

वैराग ही परिसरातील मोठी बाजारपेठ असून, वारंवार वीज खंडित होत असल्याचा थेट परिणाम विविध व्यवसायांवर होत आहे. टेलरिंग, वेल्डिंग, इलेक्ट्रिकल, झेरॉक्स, फोटो स्टुडिओ यांसह अनेक व्यवसायांना वीज नसल्यामुळे कामकाजात अडथळे येत आहेत. तसेच शासकीय कार्यालयांमधील कामकाजावरही त्याचा परिणाम होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

यात्रेनिमित्त वैराग शहरात मोठ्या संख्येने नागरिकांची वर्दळ असताना वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. वैराग परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांनाही या समस्येचा सामना करावा लागत आहे.

यात्रा काळात तरी वीजपुरवठा अखंडित व सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वैराग ग्रामस्थ, व्यापारी व व्यावसायिकांकडून होत आहे.

Previous Post

दीर्घकालीन धोरण आखुन ग्राहकांना व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा हरि आण्णा जाधव यांची शासनाकडे मागणी

Next Post

शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन; सौ. वैशाली गायकवाड अध्यक्ष, श्री. तोसिफ शहा उपाध्यक्ष

Related Posts

एस.टी. तिकीट दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन
Blog

एस.टी. तिकीट दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

August 25, 2026
0
Blog

दुर्घटनेच्या प्रतीक्षेत प्रशासन, मारेगाव, मार्डी चौक व आंबेडकर चौक सिग्नल लाईट तथा ट्राफिक हवालदार यांची नियुक्ती गरजेची………

August 25, 2026
0
पनवेलमध्ये ६६.६२ लाखांचे सोने अपहार प्रकरण उघड; आरोपी सोलापुरातून जेरबंद…
Blog

पनवेलमध्ये ६६.६२ लाखांचे सोने अपहार प्रकरण उघड; आरोपी सोलापुरातून जेरबंद…

August 25, 2026
5
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात अँटी-रॅगिंग कार्यशाळेचे आयोजन
Blog

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात अँटी-रॅगिंग कार्यशाळेचे आयोजन

August 25, 2026
1
श्री. मरगुबाई देवींची श्रावणी यात्रा उद्या म्हाप्रसाद.. ..
Blog

श्री. मरगुबाई देवींची श्रावणी यात्रा उद्या म्हाप्रसाद.. ..

August 25, 2026
1
कुरुंदवाडच्या पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांना मंजुरी.
Blog

कुरुंदवाडच्या पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांना मंजुरी.

August 25, 2026
3
Next Post
शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन; सौ. वैशाली गायकवाड अध्यक्ष, श्री. तोसिफ शहा उपाध्यक्ष

शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन; सौ. वैशाली गायकवाड अध्यक्ष, श्री. तोसिफ शहा उपाध्यक्ष

ताज्या बातम्या

एस.टी. तिकीट दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

एस.टी. तिकीट दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

August 25, 2026

दुर्घटनेच्या प्रतीक्षेत प्रशासन, मारेगाव, मार्डी चौक व आंबेडकर चौक सिग्नल लाईट तथा ट्राफिक हवालदार यांची नियुक्ती गरजेची………

August 25, 2026
पनवेलमध्ये ६६.६२ लाखांचे सोने अपहार प्रकरण उघड; आरोपी सोलापुरातून जेरबंद…

पनवेलमध्ये ६६.६२ लाखांचे सोने अपहार प्रकरण उघड; आरोपी सोलापुरातून जेरबंद…

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In