• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मारेगाव शहरात सिग्नल लाईट आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची अत्यंत आवश्यकता नागरिकांनी वर्तवली आहे…………………. मारेगाव.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 25, 2026
in Blog
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रतिनिधी, प्रणय खैरे……… 🖊️..
.
. सारथी महाराष्ट्राचा न्यूज.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

स्थानिक मारेगाव शहरात असलेल्या, मार्डी चौक व आंबेडकर चौक. या दोन्ही ठिकाणी सिग्नल लाईट व सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अत्यंत आवश्यक असल्याचे दिसून येत आहे. मारेगाव तालुक्यात 108 गाव असून या गावातील शिक्षण शिकणारे मुले ,मुली व मोठ्या प्रमाणात नागरिकांची येजा होत असते या कारणाने शहरात असलेल्या दोन्ही चौकामध्ये वाहतुकीस अडथळा निर्माण होतो, त्याचप्रमाणे सिग्नल नसल्याकारणाने अपघातही होतात सिग्नल व ट्राफिक हवालदारांची नेमणूक होण्याबाबत प्रशासनाला दोनदा निवेदन देऊनही यावर प्रशासन का दुर्लक्ष करत आहे असा आरोप स्थानिक नागरिकांनी आपल्या शब्दात दर्शविला आहे. शहरातील प्रतिष्ठित नागरिक म्हणून ओळख असलेले अजय सदाशिव रायपुरे, अध्यक्ष बहुउद्देशीय संस्था मारेगाव यांनीही या समस्येबद्दल निवेदन दिले आहे. संबंधित प्रशासनाने या समस्येची त्वरित उपाययोजना करावी अशी नागरिकांनी तसेच रायपुरे यांनी आपल्या शब्दात कथित केले आहे. प्राप्त माहितीनुसार.

Ad 1
Previous Post

बार्शी तालुक्यावर निसर्ग कोपला; तीन महिन्यांपासून पावसाची दडी

Next Post

उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना गॅस कनेक्शन; अंकिता भारत गॅस एजन्सीची लोहा तालुक्यात चर्चा

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

October 9, 2026
2
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
7
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

27
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

8
Next Post
उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना गॅस कनेक्शन; अंकिता भारत गॅस एजन्सीची लोहा तालुक्यात चर्चा

उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना गॅस कनेक्शन; अंकिता भारत गॅस एजन्सीची लोहा तालुक्यात चर्चा

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In