• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

स्मार्ट मीटर विरोधात सुरगाव ग्रामस्थांचे आक्रोश निवेदन

Pratik Tidke by Pratik Tidke
August 25, 2026
in Blog
0
स्मार्ट मीटर विरोधात सुरगाव ग्रामस्थांचे आक्रोश निवेदन
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

(उपकार्यकारी अभियंताला दिले निवेदन)
आज दिनांक 24/ 8/ 2026 ला सुरगाव ग्रामस्थांनी श्याम वानखेडे माजी उपसरपंच ग्रामपंचायत सूरगाव यांच्या मार्गदर्शनात उपकार्यकारी अभियंता सेलू यांना स्मार्ट मीटर च्या विरोधात निवेदन दिले.
याप्रसंगी उपकार्यकारी अभियंता यांनी समस्त सुरगाव ग्रामस्थांना सामोरे जाऊन निवेदन स्वीकारले यावेळी महिला भगिनी युवकांनी तसेच जेष्ठ नागरिकांनी आपली व्यथा मांडली. स्मार्ट मीटरच्या विरोधात आपली भूमिका मांडताना महिला वर्गाने सांगितले की आम्हाला नवीन स्मार्ट मीटर बसवले नाही तर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ ग्रामस्थांना मिळणार नाही तसेच पुढे जाऊन तुम्हाला काही हजार रुपये खर्च करून मीटर घ्यावे लागेल अशी खोटी बतावणी करून व अक्षरशः मूर्ख बनवून नवीन स्मार्ट मीटर बसविण्यात आले. उसनवार करून वाढीव बिल नाईलाजास्तव भरावे लागते असे महिला वर्गाने सांगितले.

RelatedPosts

एस.टी. तिकीट दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

दुर्घटनेच्या प्रतीक्षेत प्रशासन, मारेगाव, मार्डी चौक व आंबेडकर चौक सिग्नल लाईट तथा ट्राफिक हवालदार यांची नियुक्ती गरजेची………

पनवेलमध्ये ६६.६२ लाखांचे सोने अपहार प्रकरण उघड; आरोपी सोलापुरातून जेरबंद…

तसेच ज्येष्ठ नागरिकांनी नवीन स्मार्ट मीटर म्हणजे आमदनी अठन्नी व खर्च 12 आणा असे सांगताना वाढीव बिल भरताना मोठी दमछाक होत आहे असे सांगितले तर युवा वर्गाने सांगितले की बिलाची मुदत संपल्यावर केव्हाही लाईन बंद होते त्यामुळे मीटर बदलल्या गेले नाही तर स्मार्ट मीटरची आम्ही सनदशीर मार्गाने अंत्ययात्रा काढू असे सांगितले.
सर्वांची व्यथा ऐकून उपकार्यकारी अभियंता सेलू यांनी निवेदन स्वीकारून येत्या दोन दिवसात प्रत्यक्ष गावातील बैठक लावण्याचे व जुने मीटर बसवून देण्याबाबत आश्वस्त केले. यावेळी ग्रामस्थांनी स्मार्ट मीटरच्या विरोधात घोषणा देत जुनेच मीटर बसून देण्याची एकमुखी मागणी केली. या निवेदनासाठी सर्वश्री वैभव वानखेडे वैभव मेहता शुभम गायकवाड सुरज चौधरी मनोज कांबळे गणेश वरठी जानराव खंडाते रवींद्र भगत रामेश्वर मेश्राम मारुती कुबडे तसेच समस्त ग्रामस्थ महिला भगिनी यांनी सहकार्य केले.

Previous Post

शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन; सौ. वैशाली गायकवाड अध्यक्ष, श्री. तोसिफ शहा उपाध्यक्ष

Next Post

पुणे जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघाचा स्नेहमेळावा उत्साहात

Related Posts

एस.टी. तिकीट दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन
Blog

एस.टी. तिकीट दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

August 25, 2026
1
Blog

दुर्घटनेच्या प्रतीक्षेत प्रशासन, मारेगाव, मार्डी चौक व आंबेडकर चौक सिग्नल लाईट तथा ट्राफिक हवालदार यांची नियुक्ती गरजेची………

August 25, 2026
0
पनवेलमध्ये ६६.६२ लाखांचे सोने अपहार प्रकरण उघड; आरोपी सोलापुरातून जेरबंद…
Blog

पनवेलमध्ये ६६.६२ लाखांचे सोने अपहार प्रकरण उघड; आरोपी सोलापुरातून जेरबंद…

August 25, 2026
8
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात अँटी-रॅगिंग कार्यशाळेचे आयोजन
Blog

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात अँटी-रॅगिंग कार्यशाळेचे आयोजन

August 25, 2026
3
श्री. मरगुबाई देवींची श्रावणी यात्रा उद्या म्हाप्रसाद.. ..
Blog

श्री. मरगुबाई देवींची श्रावणी यात्रा उद्या म्हाप्रसाद.. ..

August 25, 2026
1
कुरुंदवाडच्या पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांना मंजुरी.
Blog

कुरुंदवाडच्या पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांना मंजुरी.

August 25, 2026
3
Next Post

पुणे जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघाचा स्नेहमेळावा उत्साहात

ताज्या बातम्या

एस.टी. तिकीट दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

एस.टी. तिकीट दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

August 25, 2026

दुर्घटनेच्या प्रतीक्षेत प्रशासन, मारेगाव, मार्डी चौक व आंबेडकर चौक सिग्नल लाईट तथा ट्राफिक हवालदार यांची नियुक्ती गरजेची………

August 25, 2026
पनवेलमध्ये ६६.६२ लाखांचे सोने अपहार प्रकरण उघड; आरोपी सोलापुरातून जेरबंद…

पनवेलमध्ये ६६.६२ लाखांचे सोने अपहार प्रकरण उघड; आरोपी सोलापुरातून जेरबंद…

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In