• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दीर्घकालीन धोरण आखुन ग्राहकांना व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा हरि आण्णा जाधव यांची शासनाकडे मागणी

Pratik Tidke by Pratik Tidke
August 25, 2026
in Blog
0
दीर्घकालीन धोरण आखुन ग्राहकांना व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा हरि आण्णा जाधव यांची शासनाकडे मागणी
0
SHARES
97
VIEWS
Ad 1
Ad 1

सारथी न्यूजसाठी प्रतिनिधी चेतन बागुल सटाणा
साखरेचे दर वाढत असताना त्याचा लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नसल्याने केंद्र सरकारने साखर क्षेत्रातील धोरणाचा फेर विचार करावा अशी मागणी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरि आण्णा जाधव यांनी केली आहे ग्राहकांना वाजवी दरात साखर आणि शेतकऱ्यांना उत्पादनाचा योग्य मोबदला मिळेल अशी संतुलित व्यवस्था करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
कोल्हापूर बाजारपेठेत साखरेचा घाऊक दर सुमारे रू ५,३५०प्रति क्विंटल, तर मुंबईत किरकोळ दर ६१ रुपये प्रति किलोच्या आसपास पोहचला आहे. उत्पादनातील गट आणि सणासुदीच्या काळातील वाढती मागणी यामुळे दरवाढीचा दबाव निर्माण झाला आहे दर नियंत्रणासाठी केंद्राने १० लाख मॅट्रिक टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली आहे मात्र आयातीमुळे देशांतर्गत दर घसरल्याचा त्याचा फटका ऊस उत्पादकांना बसू नये याची काळजी घेण्याची मागणी जाधव यांनी केली आहे. ग्राहकांना वाजवी दरात साखर उपलब्ध करावी साखरेच्या वाढलेल्या बाजारभावाचा योग्य हिस्सा उस उत्पादकांना बोनस अथवा प्रोत्साहन पर दरातून द्यावा साखर आयात धोरणाचा शेतकरी हिताच्या दृष्टीने विचार करावा शेतकरी व ग्राहक हिताचे दीर्घकालीन साखर धोरण जाहीर करावे अशा मागण्या शेतकऱ्यांनी व जाधव यांनी केंद्र सरकारकडे करण्यात आले आहे.
@@ प्रतिक्रिया
साखरेच्या दरवाढीचा फायदा शेतकऱ्याला होत नाही आणि भार मात्र ग्राहकाला सहन करावा लागतो. ही विसंगती दूर झाली पाहिजे,सरकारने तात्पुरत्या उपायांऐवजी दीर्घकालीन धोरण आखुन ग्राहकांना व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
हरि आण्णा जाधव, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती सटाणा

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

Ad 1
Previous Post

अतनूरमध्ये नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेबाबत थेट इशारा; वैद्यकीय पात्रता व नोंदणी तपासण्याचे आवाहन

Next Post

वैरागमध्ये यात्रा काळात वारंवार वीज खंडित; नागरिक, व्यापारी हैराण

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
2
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
9
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
2
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post

वैरागमध्ये यात्रा काळात वारंवार वीज खंडित; नागरिक, व्यापारी हैराण

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In