• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुरुंदवाडच्या पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांना मंजुरी.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 25, 2026
in Blog
0
कुरुंदवाडच्या पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांना मंजुरी.
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी.- दरिकांत कोळेकर

RelatedPosts

वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

धामणीत श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या शताब्दी महोत्सवाचा धर्मध्वज उभारणीने शुभारंभ…!

कुरुंदवाड :-येथील
कुरुंदवाड शहरातील वापरलेल्या पाण्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन करणे. या प्रकल्पासह नवीन पाणीपुरवठा योजनेस जागतिक बँकेंच्या सहाय्याने पाणीपुरवठा करणे. सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वापर योजनेअंतर्गत सादर करण्यास नगरपरिषदेच्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली. या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा मनीषा डांगे होत्या.

शहरातील वापरलेल्या पाण्याचे शास्त्रोक्त पद्धतीने संकलन, वाहतूक, प्रक्रिया, विलगीकरण व पुनर्वापर करण्यासाठी स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० अंतर्गत प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यामध्ये मलजल प्रक्रिया केंद्र, मलजल वाहिनीचे जाळे, नाल्यांमधील सांडपाणी अडवून वळविण्याची व्यवस्था, उपसा केंद्र तसेच विद्युत, यांत्रिक व मोजमाप नियंत्रणाची कामे करण्यात येणार आहेत. पाच दशलक्ष लिटर प्रतिदिनपेक्षा कमी क्षमतेच्या प्रकल्पासाठी शासनाने नियुक्त केलेल्या पर्यावरणीय पायाभूत सुविधा अभियंता संस्थेसोबत नगरपरिषदेने करार करण्यासही मान्यता दिली..

कुरुंदवाडची नवीन पाणीपुरवठा योजना जागतिक बँकेंच्या साह्याने महाराष्ट्र नागरी पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वापर योजनेअंतर्गत शासनाकडे सादर करण्यास मंजुरी मिळाली आहे. १३५ लिटर प्रतिमाणसी पाणी मागणीच्या आधारे तयार केलेल्या या योजनेस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची ४९ कोटी, ४२ लाख, १७ हजार, ८०० रुपयांची तांत्रिक मान्यता या पूर्वीच मिळाली आहे. योजनेसाठी आवश्यक वाढीव पाणी आरक्षणही मंजूर झाले आहे.या योजनेसाठी
नगरपरिषदेचा पाच टक्के स्वहिस्सा २ कोटी, ४७ लाख, १० हजार, ८९० रुपये आहे. हा निधी विविध शासकीय अनुदानातून उपलब्ध करून घेण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.
यावेळी मुख्याधिकारी मनोज देसाई, नगरसेवक रमेश भुजुगडे, दीपक गायकवाड, दीपक परिट, जय कडाळे, अक्षय आलासे, जवाहर पाटील, वैभव उगळे, संगीता कर्नाळे, अलका पाटील, विमल पोमाजे, सुनंदा आलासे, जयश्री पाटील, सुजाता जाधव, रुकसाना बागवान, आयेशा बागवान, अलका मधाळे, जुवेरिया गोलंदाज, विजय पाटील, शुभम जोंग आदी उपस्थित होते.

Previous Post

रायगडचे नवे पालकमंत्री भरतशेठ गोगावले ; पनवेलमध्ये शिवसैनिकांकडून जल्लोष!

Next Post

श्री. मरगुबाई देवींची श्रावणी यात्रा उद्या म्हाप्रसाद.. ..

Related Posts

वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
Blog

वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

August 25, 2026
0
राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!
Blog

राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

August 25, 2026
2
धामणीत श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या शताब्दी महोत्सवाचा धर्मध्वज उभारणीने शुभारंभ…!
Blog

धामणीत श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या शताब्दी महोत्सवाचा धर्मध्वज उभारणीने शुभारंभ…!

August 25, 2026
1
एस.टी. तिकीट दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन
Blog

एस.टी. तिकीट दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

August 25, 2026
18
Blog

दुर्घटनेच्या प्रतीक्षेत प्रशासन, मारेगाव, मार्डी चौक व आंबेडकर चौक सिग्नल लाईट तथा ट्राफिक हवालदार यांची नियुक्ती गरजेची………

August 25, 2026
4
पनवेलमध्ये ६६.६२ लाखांचे सोने अपहार प्रकरण उघड; आरोपी सोलापुरातून जेरबंद…
Blog

पनवेलमध्ये ६६.६२ लाखांचे सोने अपहार प्रकरण उघड; आरोपी सोलापुरातून जेरबंद…

August 25, 2026
9
Next Post
श्री. मरगुबाई देवींची श्रावणी यात्रा उद्या म्हाप्रसाद.. ..

श्री. मरगुबाई देवींची श्रावणी यात्रा उद्या म्हाप्रसाद.. ..

ताज्या बातम्या

वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

August 25, 2026
राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

August 25, 2026
धामणीत श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या शताब्दी महोत्सवाचा धर्मध्वज उभारणीने शुभारंभ…!

धामणीत श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या शताब्दी महोत्सवाचा धर्मध्वज उभारणीने शुभारंभ…!

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In