• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रायगडचे नवे पालकमंत्री भरतशेठ गोगावले ; पनवेलमध्ये शिवसैनिकांकडून जल्लोष!

Pratik Tidke by Pratik Tidke
August 25, 2026
in Blog
0
रायगडचे नवे पालकमंत्री भरतशेठ गोगावले ; पनवेलमध्ये शिवसैनिकांकडून जल्लोष!
0
SHARES
6
VIEWS
Ad 1
Ad 1

अविनाश जाधव वार्ताहर
कळंबोली ​पनवेल प्रतिनिधी :- तब्बल दोन jवर्षांच्या रायगड जनतेच्या प्रतीक्षेनंतर रायगड जिल्ह्याला अखेर पालकमंत्री लाभले. महायुती सरकारकडून शिवसेना नेते भरतशेठ गोगावले यांच्याकडे रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आल्याची घोषणा होताच, पनवेलमधील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या नियुक्तीचे स्वागत करत पनवेल येथील शिवसेना कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जोरदार फटाक्यांची आतषबाजी केली आणि एकमेकांना पेढे भरवून जल्लोष साजरा केला.
​श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ही महत्त्वाची घोषणा केली. या निर्णयामुळे शिवसैनिकांमध्ये आनंदाची लहर उमटली आहे.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

​विकासाला अधिक वेग मिळेल: परेश पाटील
यावेळी प्रतिक्रिया देताना शिवसेना पनवेल उपजिल्हाप्रमुख परेश पाटील म्हणाले, “भरतशेठ गोगावले हे सर्वसामान्य नागरिक आणि गरिबांच्या प्रश्नांवर नेहमी धावून जाणारे नेतृत्व आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे रायगड जिल्ह्याच्या विकासाला अधिक वेग मिळेल आणि प्रलंबित प्रश्नांची सुटका होईल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”

​सक्षम नेतृत्वामुळे जिल्ह्याला न्याय: प्रथमेश सोमण
शिवसेना महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांनी नियुक्तीचे स्वागत करताना सांगितले, “दीर्घ काळानंतर रायगड जिल्ह्याला एक सक्षम आणि अभ्यासू पालकमंत्री मिळाला आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचे काम गोगावले साहेब करतील. या निर्णयाने शिवसैनिकांना आणि जिल्ह्याला योग्य न्याय मिळाला आहे.”

Ad 1
Previous Post

पुणे जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघाचा स्नेहमेळावा उत्साहात

Next Post

कुरुंदवाडच्या पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांना मंजुरी.

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
2
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
9
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
2
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post
कुरुंदवाडच्या पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांना मंजुरी.

कुरुंदवाडच्या पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांना मंजुरी.

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In