• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

घोटगे-सोनवडे-शिवडाव घाटमार्गाचा ४० वर्षांचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी; पर्यावरण समितीकडून स्टेज-१ परवानगी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 27, 2026
in Blog
0
0
SHARES
29
VIEWS
Ad 1
Ad 1

कोल्हापूर जिल्ह्याला कोकणाशी कमी अंतराने जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी घाटरस्त्याच्या कामाला मिळाली गती

भुदरगड | प्रतिनिधी :

कोल्हापूर जिल्ह्याला कोकणाशी कमी अंतराने जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी घोटगे-सोनवडे-शिवडाव घाटरस्त्याच्या कामाला अखेर महत्त्वपूर्ण गती मिळाली आहे. केंद्रीय पर्यावरण समितीने या घाटरस्त्याच्या प्रस्तावाला स्टेज-१ परवानगी दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भुदरगड तालुक्यासह कोल्हापूर व कोकणातील दळणवळणाला मोठी चालना मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

RelatedPosts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

सुमारे ४० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या घाटमार्गामुळे कोल्हापूर आणि कोकणातील प्रवासाचे अंतर कमी होण्यास मदत होणार असून, या भागातील वाहतूक, व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे.

केंद्रीय पर्यावरण समितीच्या पाहणीदरम्यान एक्स्पर्ट अप्रायजल समितीचे अध्यक्ष मनमोहन सिंह, सदस्य नीरज शर्मा, डॉ. व्ही. के. जैन, डॉ. रमेश, कार्यकारी अभियंता बी. एल. हजारे, अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, उपअभियंता महेश कांजर आणि शाखा अभियंता सागर कुंभार यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी समितीसमोर प्रस्तावाबाबत सकारात्मक अहवाल जावा यासाठी प्रयत्न केले.

विविध लोकप्रतिनिधींचे प्रयत्न

घाटरस्त्याचे काम मार्गी लागण्यासाठी कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार नीलेश राणे, माजी खासदार विनायक राऊत आणि माजी आमदार वैभव नाईक यांनी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा केला.

तसेच माजी आमदार कै. दिनकरराव जाधव, माजी आमदार बजरंग देसाई आणि माजी आमदार के. पी. पाटील यांनीही या घाटरस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले.

केंद्रीय पर्यावरण समितीकडून स्टेज-१ परवानगी मिळाल्याने या बहुप्रतीक्षित घाटमार्गाच्या पुढील प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा असून, प्रकल्प प्रत्यक्षात पूर्ण झाल्यास कोल्हापूर-कोकण संपर्क अधिक सुलभ होणार आहे.

Ad 1
Previous Post

जळगाव-जालना रेल्वे भूसंपादन प्रश्नावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट; बाधित शेतकऱ्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन

Next Post

रिसोडच्या आडोळ धरणाची पाणीपातळी खालावली; पाणीटंचाईचा धोका

Related Posts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!
Blog

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
7
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी
Blog

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
7
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..
Blog

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026
3
औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?
Blog

औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?

October 11, 2026
49
शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड
Blog

शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड

October 11, 2026
38
दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा
Blog

दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा

October 11, 2026
3
Next Post

रिसोडच्या आडोळ धरणाची पाणीपातळी खालावली; पाणीटंचाईचा धोका

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In