• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रिसोडच्या आडोळ धरणाची पाणीपातळी खालावली; पाणीटंचाईचा धोका

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 27, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

रिसोड | प्रतिनिधी :

रिसोड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आडोळ धरणातील जलसाठा पावसाअभावी खालावला असून, सध्या धरणात केवळ ३५ ते ४० टक्के जलसाठा शिल्लक असल्याची माहिती आहे.

RelatedPosts

जय हिंद करिअर अकॅडमीचे दोन विद्यार्थी भारतीय सैन्यात दाखल; फलटण परिसरात आनंदाचे वातावरण

देवळ्यात ‘शाडू मातीपासून गणेशमूर्ती’ निर्मिती कार्यशाळा; ७५० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

डोंगरगाव कालव्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सायगावात आत्मक्लेश आंदोलन व आमरण उपोषण

आगामी काळात समाधानकारक पाऊस न झाल्यास जलसाठ्यात आणखी घट होऊन रिसोड शहरासह परिसरातील गावांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्यापूर्वी प्रशासनाने योग्य नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Previous Post

घोटगे-सोनवडे-शिवडाव घाटमार्गाचा ४० वर्षांचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी; पर्यावरण समितीकडून स्टेज-१ परवानगी

Next Post

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

Related Posts

Blog

जय हिंद करिअर अकॅडमीचे दोन विद्यार्थी भारतीय सैन्यात दाखल; फलटण परिसरात आनंदाचे वातावरण

August 27, 2026
15
Blog

देवळ्यात ‘शाडू मातीपासून गणेशमूर्ती’ निर्मिती कार्यशाळा; ७५० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

August 27, 2026
4
Blog

डोंगरगाव कालव्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सायगावात आत्मक्लेश आंदोलन व आमरण उपोषण

August 27, 2026
3
Blog

४२ वर्षांपासून नरंगलच्या प्लॉट वाटपाचा प्रश्न रखडला; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

August 27, 2026
8
Blog

फलटण-सासकल एसटी सेवा सहा वर्षांपासून बंद; विद्यार्थी व ग्रामस्थांचे हाल

August 27, 2026
5
Blog

घोटगे-सोनवडे-शिवडाव घाटमार्गाचा ४० वर्षांचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी; पर्यावरण समितीकडून स्टेज-१ परवानगी

August 27, 2026
7
Next Post

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

ताज्या बातम्या

जय हिंद करिअर अकॅडमीचे दोन विद्यार्थी भारतीय सैन्यात दाखल; फलटण परिसरात आनंदाचे वातावरण

August 27, 2026

देवळ्यात ‘शाडू मातीपासून गणेशमूर्ती’ निर्मिती कार्यशाळा; ७५० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

August 27, 2026

डोंगरगाव कालव्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सायगावात आत्मक्लेश आंदोलन व आमरण उपोषण

August 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In