• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

फलटण-सासकल एसटी सेवा सहा वर्षांपासून बंद; विद्यार्थी व ग्रामस्थांचे हाल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 27, 2026
in Blog
0
0
SHARES
25
VIEWS
Ad 1
Ad 1

एसटी सेवा तातडीने सुरू न केल्यास फलटण आगारासमोर धरणे आंदोलनाचा इशारा

फलटण | प्रतिनिधी

फलटण-सासकल एसटी बससेवा गेल्या सहा वर्षांपासून बंद असल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एसटी सेवा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, नागरिकांना प्रवासासाठी खासगी वाहने व रिक्षांवर अवलंबून राहावे लागत आहे.

RelatedPosts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

एसटी बंद असल्याचा फायदा घेत रिक्षाचालक व खासगी वाहनचालकांकडून प्रवाशांकडून जादा भाडे आकारले जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

एसटी सेवा सुरू करण्याबाबत फलटण आगार प्रमुख मुल्ला मॅडम तसेच वाघमारे साहेब यांच्याकडे वारंवार मागणी करूनही समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप विद्यार्थी व ग्रामस्थांनी केला आहे.

फलटण-सासकल एसटी बससेवा तातडीने सुरू करण्यात यावी, अन्यथा फलटण एसटी स्थानकासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सासकलच्या सरपंच सौ. सोनालीताई मंगेश मदने, माजी सरपंच हनुमंत गंगाराम मुळीक, चांगुणाबाई सर्जेराव मुळीक, लक्ष्मीबाई रमेश आडके, राजेंद्र धोंडीबा घोरपडे व ग्रामपंचायत सदस्यांनी दिला आहे.

यावेळी रणजितदादा युवा मंचचे अध्यक्ष दिनेश मुळीक, सासकल जनआंदोलन समितीचे उपाध्यक्ष विनायक नारायण मदने तसेच ज्ञानेश्वर नरसिंग मुळीक, कमलाकर आडके, अजित मुळीक, तुषार मुळीक, सागर चोपडे, प्रशांत मुळीक, देविदास सुतार, देविदास चांगण, निखिल चांगण, मधुकर घोरपडे, गोरखनाथ मुळीक, तेजस मुळीक यांच्यासह विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या प्रवासाची गैरसोय लक्षात घेता फलटण-सासकल एसटी सेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Ad 1
Previous Post

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

Next Post

४२ वर्षांपासून नरंगलच्या प्लॉट वाटपाचा प्रश्न रखडला; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

Related Posts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!
Blog

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
7
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी
Blog

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
7
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..
Blog

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026
3
औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?
Blog

औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?

October 11, 2026
49
शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड
Blog

शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड

October 11, 2026
38
दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा
Blog

दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा

October 11, 2026
3
Next Post

४२ वर्षांपासून नरंगलच्या प्लॉट वाटपाचा प्रश्न रखडला; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In