• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जय हिंद करिअर अकॅडमीचे दोन विद्यार्थी भारतीय सैन्यात दाखल; फलटण परिसरात आनंदाचे वातावरण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 27, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

मनोज जगताप यांची क्लार्क पदावर निवड; अनिकेत माने यांचीही सैन्यात निवड

फलटण | प्रतिनिधी

फलटण तालुक्यात सैन्य भरतीचे हक्काचे केंद्र म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या जय हिंद करिअर अकॅडमीच्या दोन विद्यार्थ्यांनी भारतीय सैन्यात दिमाखदार यश मिळविले आहे. अकॅडमीचे विद्यार्थी मनोज जगताप यांची भारतीय सैन्यात क्लार्क पदावर निवड झाली असून अनिकेत माने यांनीही आर्मीमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. त्यांच्या निवडीमुळे झिरपाडी, फलटण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

देवळ्यात ‘शाडू मातीपासून गणेशमूर्ती’ निर्मिती कार्यशाळा; ७५० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

डोंगरगाव कालव्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सायगावात आत्मक्लेश आंदोलन व आमरण उपोषण

४२ वर्षांपासून नरंगलच्या प्लॉट वाटपाचा प्रश्न रखडला; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

जिद्द, मेहनत आणि अकॅडमीच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणाच्या जोरावर दोन्ही विद्यार्थ्यांनी हे यश मिळविले आहे. विशेष म्हणजे, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काबाडकष्ट करून या विद्यार्थ्यांनी सैन्य भरतीचे स्वप्न पूर्ण केले. गवंडीच्या हाताखाली काम करत असतानाही मेहनत आणि अभ्यास सुरू ठेवून त्यांनी हे यश संपादन केले असल्याने त्यांच्या संघर्षाची विशेष चर्चा होत आहे.

आतापर्यंत २० विद्यार्थ्यांची निवड

जय हिंद करिअर अकॅडमीमध्ये आतापर्यंत सुमारे २० विद्यार्थ्यांची सैन्य भरतीसाठी निवड झाल्याची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी अकॅडमीमध्ये राहण्याची सुविधा, अभ्यासिका, फिजिकल प्रशिक्षण आणि लेक्चर अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

अकॅडमीचे डी. बी. भोसले सर विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी सातत्याने मेहनत घेत असल्याचे सांगण्यात येते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे जय हिंद करिअर अकॅडमीची ओळख फलटण तालुक्याबरोबरच हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण होत असल्याचे अकॅडमीच्या वतीने सांगण्यात आले.

मनोज जगताप आणि अनिकेत माने यांच्या यशामुळे परिसरातील युवकांमध्ये सैन्य भरतीची प्रेरणा निर्माण झाली असून, त्यांच्या यशाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Previous Post

देवळ्यात ‘शाडू मातीपासून गणेशमूर्ती’ निर्मिती कार्यशाळा; ७५० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Related Posts

Blog

देवळ्यात ‘शाडू मातीपासून गणेशमूर्ती’ निर्मिती कार्यशाळा; ७५० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

August 27, 2026
0
Blog

डोंगरगाव कालव्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सायगावात आत्मक्लेश आंदोलन व आमरण उपोषण

August 27, 2026
3
Blog

४२ वर्षांपासून नरंगलच्या प्लॉट वाटपाचा प्रश्न रखडला; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

August 27, 2026
4
Blog

फलटण-सासकल एसटी सेवा सहा वर्षांपासून बंद; विद्यार्थी व ग्रामस्थांचे हाल

August 27, 2026
5
Blog

रिसोडच्या आडोळ धरणाची पाणीपातळी खालावली; पाणीटंचाईचा धोका

August 27, 2026
2
Blog

घोटगे-सोनवडे-शिवडाव घाटमार्गाचा ४० वर्षांचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी; पर्यावरण समितीकडून स्टेज-१ परवानगी

August 27, 2026
2

ताज्या बातम्या

जय हिंद करिअर अकॅडमीचे दोन विद्यार्थी भारतीय सैन्यात दाखल; फलटण परिसरात आनंदाचे वातावरण

August 27, 2026

देवळ्यात ‘शाडू मातीपासून गणेशमूर्ती’ निर्मिती कार्यशाळा; ७५० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

August 27, 2026

डोंगरगाव कालव्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सायगावात आत्मक्लेश आंदोलन व आमरण उपोषण

August 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In