• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

देशाचा डॉलर वाचावा म्हणून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याचा निर्णय घेतला गेला. उद्देश चांगला होता; मात्र त्यानंतर इथेनॉलचे दर, वाहनांशी संबंधित तक्रारी आणि सर्वसामान्यांच्या खर्चाचा प्रश्नही चर्चेत आला.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 30, 2026
in Blog
0
देशाचा डॉलर वाचावा म्हणून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याचा निर्णय घेतला गेला. उद्देश चांगला होता; मात्र त्यानंतर इथेनॉलचे दर, वाहनांशी संबंधित तक्रारी आणि सर्वसामान्यांच्या खर्चाचा प्रश्नही चर्चेत आला.
0
SHARES
48
VIEWS
Ad 1
Ad 1

घर जाळून कोळसा विकणे…!

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

आता त्यात आणखी एक भर…

ऊस इथेनॉल निर्मितीकडे वळला, त्यामुळे साखरेच्या उपलब्धतेवर परिणाम झाला आणि साखरेच्या दरात वाढ झाली.

साखरेचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी आयात शुल्क कमी करून किंवा शून्य करून परदेशातून साखर आयात करण्याची वेळ आली, तर त्या साखरेसाठी पुन्हा डॉलर खर्च करावा लागतो!

म्हणजे एका बाजूला डॉलर वाचवण्याचा प्रयत्न करायचा आणि दुसऱ्या बाजूला त्याच निर्णयांच्या परिणामांमुळे डॉलर खर्च करून परदेशातून वस्तू आयात करायच्या…

मग प्रश्न पडतो—

डॉलर वाचवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचाच शेवटी डॉलरवर भार पडत असेल, तर या संपूर्ण धोरणाचा फेरविचार करण्याची वेळ आली नाही का?

कारण प्रश्न केवळ साखरेचा किंवा इथेनॉलचा नाही…

प्रश्न आहे तो धोरणांच्या दूरगामी परिणामांचा!

एखाद्या निर्णयाचा तात्कालिक फायदा दिसत असला, तरी त्याचे पुढचे परिणाम काय असतील, याचाही विचार होणे तितकेच महत्त्वाचे आहे.

नाहीतर परिस्थिती अशी होईल—

“घर जाळून कोळसा विकणे!” 🤔

धोरणाचा उद्देश चांगला असला, तरी त्याची किंमत शेवटी सर्वसामान्यांच्या खिशातून मोजावी लागत असेल, तर त्या धोरणाचा पुनर्विचार होणे गरजेचे आहे.

✍️ श्री. मयूर भोंबे
(एम.ए. मराठी; बी.एड्.)
माध्य. शिक्षक, ग्रा. वि. वि. सालवा
📞 9881529204
✉️ mayurbhombe@gmail.com

Ad 1
Previous Post

साने गुरुजी विद्यालयात आनापान साधना वर्ग व राष्ट्रीय क्रीडा दिन संपन्न……….

Next Post

भूम शहरात ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी; भव्य मिरवणुकीने वेधले लक्ष

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post
भूम शहरात ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी; भव्य मिरवणुकीने वेधले लक्ष

भूम शहरात ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी; भव्य मिरवणुकीने वेधले लक्ष

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In