• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाहेगाव साळ ता चांदवड जि नाशिकस्व. रंजनाताई मंडलिक स्मृतीदिनानिमित्त प्रा.श्री वसंत हंकारे यांचे व्याख्यान

Pratik Tidke by Pratik Tidke
August 30, 2026
in Blog
0
0
SHARES
27
VIEWS
Ad 1
Ad 1

आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी विद्यालयात स्व. रंजनाताई मंडलिक स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमासाठी एन एस मंडलिक सौ रंजनाताई मंडलिक श्री विनायक भाऊ मंडलिक शुभांगी मंडलिक भावना मंडलिक यांचे सह मंडलिक परिवाराचे स्नेही नातलग सर्व मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
ह भ प श्री मारुती महाराज खैरे हे होते. स्मृती दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे विद्यालयात विविध कला गुण स्पर्धांचे आयोजन करण्यात येते या स्पर्धांमध्ये उत्तम प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा याप्रसंगी मंडलिक परिवारातर्फे उपस्थित मान्यवरांचे हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला यामध्ये सांघिक खेळ वैयक्तिक खेळ , चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा , अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच एस.एस.सी परीक्षा मार्च 2026 मध्ये प्रथम पाच क्रमांकाचे विद्यार्थ्यांचा देखील याप्रसंगी गुणगौरव करण्यात आला यामध्ये तनुजा कोल्हे, धनश्री खैरे ,समृद्धी गाढे ,श्रेयस टोपे ,प्राप्ती देवडे या विद्यार्थिनींचा याप्रसंगी सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला.
तसेच इ. 7वी स्कॉलरशिप परीक्षा 2026 मध्ये उत्तम प्राविण्य मिळविलेले दर्शन खैरे व तनिष्का पाटोळे या विद्यार्थ्यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक श्री दीपक महाले यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ विद्यालयास एलसीडी प्रोजेक्टर भेट दिला.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

याप्रसंगी युवा व्याख्याते समाज प्रबोधनकार प्रा श्री वसंत हंकारे सर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते प्राध्यापक श्री वसंत हंकारे यांनी महापुरुषांना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात केली याप्रसंगी हंकारे सर यांनी माणसातील माणुसकी कशी हरवली आहे माणसाने परिवर्तनासाठी तरुणांनी व्यसनापासून दूर कसे राहावे व आपल्या आई बापाच्या कष्टाची जाणीव ठेवताना आपल्या आई बापाची स्वप्नपूर्ती पूर्ण करण्यासाठी कसे कष्ट घ्यावेत हे विद्यार्थ्यांना याप्रसंगी पटवून दिले याप्रसंगी आपल्या भावस्पर्शी व्याख्यानातून अनेक ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले होते.
कार्यक्रमासाठी महात्मा फुले सांस्कृतिक कला क्रीडा व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व संचालक मान्यवर तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच गावचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ तसेच केंद्रप्रमुख सचिन कडलक सर संजय खैरनार आदी मान्यवरांसह परिसरातील पालक व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

🔴 अनियंत्रित कंटेनरची पोलीस वाहनासह ४ वाहनांना धडक

Next Post

पावसाअभावी सोयाबीन,तूर, उडीद,मूग, मका पिकांना फटका ; शेतकरी चिंतेत

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post
पावसाअभावी सोयाबीन,तूर, उडीद,मूग, मका पिकांना फटका ; शेतकरी चिंतेत

पावसाअभावी सोयाबीन,तूर, उडीद,मूग, मका पिकांना फटका ; शेतकरी चिंतेत

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In