• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भाजप प्रदेश सरचिटणीस आ. सुनील राणे यांचा शेतकऱ्यांशी संवाद

Pratik Tidke by Pratik Tidke
August 30, 2026
in Blog
0
भाजप प्रदेश सरचिटणीस आ. सुनील राणे यांचा शेतकऱ्यांशी संवाद
0
SHARES
5
VIEWS
Ad 1
Ad 1

जळकोट : तालुक्यातील रेणू उमरगा येथे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार सुनील राणे यांनी शेतात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

आ. राणे यांनी अमृत केंद्रे यांच्या शेताला भेट देऊन शेतीची पाहणी केली. यावेळी वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेताभोवती कंपाऊंड करण्याच्या कामासाठी ५० टक्के अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे तसेच शेतकऱ्यांना पीक विम्याबाबतही मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

शेतकऱ्यांनी वन्यप्राण्यांमुळे होणारे पिकांचे नुकसान, शेतीसंबंधी अडचणी तसेच विविध समस्यांबाबत आ. राणे यांच्याशी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन त्यावर योग्य तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुलभैया केंद्रे, किरण पाटील कव्हेकर, गणेश हाके, बापू राठोड, दत्ताप्रसाद जाधव, तालुका भाजपा अध्यक्ष सत्यवान पांडे, अमृत केंद्रे, सोमेश्वर सोप्पा, किशन धुळशेटे, रमाकांत रॉयवार, अरविंद नागरगोजे, अविनाश नळदवार, ईश्वर गुटे, बालाजी तिडके, भाऊराव कांबळे, शिवशंकर घुळशेटे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

शहादा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा माधवीताई पाटील यांच्या हस्ते ‘बॉस क्रिकेट लीग’चे शानदार उद्घाटन संपन्न.

Next Post

बोरीपार्धीच्या सुपुत्राचा गौरव — अनिलजी ताडगे यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post

बोरीपार्धीच्या सुपुत्राचा गौरव — अनिलजी ताडगे यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In