• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा माधवीताई पाटील यांच्या हस्ते ‘बॉस क्रिकेट लीग’चे शानदार उद्घाटन संपन्न.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 30, 2026
in Blog
0
शहादा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा माधवीताई पाटील यांच्या हस्ते ‘बॉस क्रिकेट लीग’चे शानदार उद्घाटन संपन्न.
0
SHARES
27
VIEWS
Ad 1
Ad 1

शहादा,दि.३०
भारतीय जनता पक्षाचे नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष, शहादा तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक, नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे समन्वयक प्रा. मकरंदभाई पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्थानिक कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर वेदांत स्पोर्ट्सद्वारे ‘बॉस क्रिकेट लीग’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर स्पर्धेचे उद्घाटन शहादा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा सौ. माधवीताई मकरंद पाटील यांच्या शुभहस्ते चषकाचे अनावरण करून करण्यात आले.तसेच म्हसवाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश वावरे यांनी खेळपट्टीचे पूजन केले.याप्रसंगी नगरसेविका भगवती पाटील, नगरसेवक मुनेशभाऊ जगदेव, निलेश पाटील, दिनेश खंडेलवाल, वेदांत स्पोर्ट्सचे संचालक प्रतीक पटेल, महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. डॉ. अरविंद कांबळे, प्रा. डॉ. महेश जगताप, प्रा. डॉ. जितेंद्र माळी आदी मान्यवर उपस्थित होते.उद्घाटनप्रसंगी बोलताना उपनगराध्यक्षा माधवीताई म्हणाल्या की, “खेळातूनच मानसिक तणाव कमी होतो आणि खेळाडूंमध्ये संघभावना निर्माण होत असते.

RelatedPosts

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

” या क्रिकेट स्पर्धेच्या भव्य आयोजनाबद्दल पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीशभाई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील व प्राचार्य डॉ. एम. के. पटेल यांनी आयोजन समितीचे कौतुक केले.स्पर्धेत पंच म्हणून रेहान, ओंकार पावरा व धनंजय पाटील यांनी काम पाहिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अरविंद कांबळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. महेश जगताप यांनी मानले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी दिलवर ठाकरे, आशिष सोनवणे, ओंकार साळुंखे, हर्षल सोनवणे, जयप्रकाश चौधरी व पृथ्वीराज ठाकरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Ad 1
Previous Post

*आजऱ्यात रिपब्लिकन सेनेच्या जिल्हा कार्यकारणी पदाधिकाऱ्यांची भेट

Next Post

भाजप प्रदेश सरचिटणीस आ. सुनील राणे यांचा शेतकऱ्यांशी संवाद

Related Posts

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!
Blog

October 16, 2026
23
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 
Blog

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
12
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.
Blog

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026
6
तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम

2
कुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय खारपाडा यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सव मोठया उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न..!

25
जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी

1
Next Post
भाजप प्रदेश सरचिटणीस आ. सुनील राणे यांचा शेतकऱ्यांशी संवाद

भाजप प्रदेश सरचिटणीस आ. सुनील राणे यांचा शेतकऱ्यांशी संवाद

ताज्या बातम्या

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In