• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बोरीपार्धीच्या सुपुत्राचा गौरव — अनिलजी ताडगे यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

Pratik Tidke by Pratik Tidke
August 30, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1
Ad 1

बोरीपार्धी (ता. दौंड, जि. पुणे) : बोरीपार्धी गावातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्तिमत्व, आई-वडिलांच्या संस्कारात घडलेले श्री. अनिल सयाजीराव ताडगे यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

अनंत अडचणींवर मात करीत, डोक्यावर पाय ठेवून उराशी बाळगलेली स्वप्ने गाठण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि अथक मेहनतीच्या जोरावर त्यांनी आपला प्रवास सुरू केला. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पुण्यासारख्या शहरात जाऊन त्या ठिकाणी आपल्या मुलीला व मुलाला उच्च शिक्षण देऊन एक कर्तृत्ववान पिढी घडवली.

आपले कुटुंब सांभाळत समाजाशी बांधिलकी ठेवत त्यांनी अखिल भारतीय मराठा महासंघात स्वतःला झोकून दिले. अहोरात्र काम करीत, अनेक थोर व्यक्तींच्या संपर्कात राहून महासंघामध्ये विविध पदांवर काम करीत असताना आपला बहुमोल वेळ महासंघासाठी दिला. मिळालेल्या संधीचे सोने कसे करावे हे त्यांच्याकडून शिकायला मिळते.
❗जया अंगी मोठेपण.. तया यातना कठीण..❗
या उक्तीप्रमाणे त्यांच्या या कार्याला सलाम.
त्यांच्या या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा व यापुढेही त्यांना मराठा महासंघाच्या अधिकाधिक उच्च पदावर काम करण्याची संधी मिळो, अशा भावना बोरीपार्धी, दौंड तालुक्यातील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

Ad 1
Previous Post

भाजप प्रदेश सरचिटणीस आ. सुनील राणे यांचा शेतकऱ्यांशी संवाद

Next Post

आदर्श शिक्षक स.ध.भावसार यांनीकेला आर्यन बाविस्कर याचा गौरव

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post
आदर्श शिक्षक स.ध.भावसार यांनीकेला आर्यन बाविस्कर याचा गौरव

आदर्श शिक्षक स.ध.भावसार यांनीकेला आर्यन बाविस्कर याचा गौरव

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In