• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

साने गुरुजी विद्यालयात आनापान साधना वर्ग व राष्ट्रीय क्रीडा दिन संपन्न……….

Pratik Tidke by Pratik Tidke
August 30, 2026
in Blog
0
0
SHARES
10
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रतिनिधी- दरीकांत कोळेकर

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

कुरुंदवाड :- येथील साने गुरुजी शिक्षण संस्थेच्या साने गुरुजी विद्यालय कुरुंदवाड या विद्यालयात शनिवार 29 ऑगस्ट रोजी लायन्स क्लब कुरुंदवाडच्या वतीनेक्लबच्या अध्यक्षा सौ. माधुरी सावगावे, सौ. रुपाली व्होरा तसेच या विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी रामेश्वरी हेडगी व मार्गदर्शक रतन शेळके यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासनाचा मित्र उपक्रमांतर्गत आनापान साधना वर्ग व राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद सिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक शरद तावदारे, सौ. आशा राणी दिवटे, सौ संजीवनी निर्मळे व सौ पद्मजा पाटील, यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक किरण पाटील यांनी उपस्थितीत्यांचे स्वागत व प्रास्ताविक केले. अमोल मस्के सरांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
सदर कार्यक्रमात अमोल मस्के व रामेश्वरी हेडगी यांनी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या विषयी जीवन चरित्र विध्यार्थ्यां समोर मांडला. आज राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून सचिन गुदले यांनी शरद तावदारे, विजय महाजन, यांनी विजय माळी, मंगेश मरळे यांनी चंद्रकांत लाड यांचा सत्कार केला.

यावेळी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रतन शेळके म्हणाले की, आजच्या या धाकाधकीच्याजीवनात मनाच्या एकाग्रतेसाठी ध्यान करणे आवश्यक आहे. यामुळे अभ्यासात व खेळात यशस्वी होण्यासाठी फायदा होतो. या कार्यक्रमात सौ. मेघमाला पाटील, अक्षता कोल्हापुरे, शंकर महाले, सुभाष माने, छत्रसिंग तडवी, प्रमिला लोंढे विद्यालयातीलसर्व विध्यार्थी – विध्यार्धिनी व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जमीर मुल्ला सरांनी केले तर आभार वैशाली पाटील यांनी मानले

Ad 1
Previous Post

पावसाच्या लहरीपणाचा फटका, शेतकऱ्यांच्या पिकांना…

Next Post

देशाचा डॉलर वाचावा म्हणून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याचा निर्णय घेतला गेला. उद्देश चांगला होता; मात्र त्यानंतर इथेनॉलचे दर, वाहनांशी संबंधित तक्रारी आणि सर्वसामान्यांच्या खर्चाचा प्रश्नही चर्चेत आला.

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post
देशाचा डॉलर वाचावा म्हणून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याचा निर्णय घेतला गेला. उद्देश चांगला होता; मात्र त्यानंतर इथेनॉलचे दर, वाहनांशी संबंधित तक्रारी आणि सर्वसामान्यांच्या खर्चाचा प्रश्नही चर्चेत आला.

देशाचा डॉलर वाचावा म्हणून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याचा निर्णय घेतला गेला. उद्देश चांगला होता; मात्र त्यानंतर इथेनॉलचे दर, वाहनांशी संबंधित तक्रारी आणि सर्वसामान्यांच्या खर्चाचा प्रश्नही चर्चेत आला.

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In