• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बोरिवली मध्ये राष्ट्रीय भटके विमुक्त मुक्ती दिन मोठ्या उत्साहात संपन्न.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 30, 2026
in Blog
0
बोरिवली मध्ये राष्ट्रीय भटके विमुक्त मुक्ती दिन मोठ्या उत्साहात संपन्न.
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.

RelatedPosts

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

शिरूर-खेडच्या सीमावर्ती भागात ७४३ हेक्टरवर नवी MIDC; जमीन संपादनाला सुरुवात{ शिरूर तालुका प्रतिनिधी सारथी महाराष्ट्राचा}

३१ आगस्ट भटके विमुक्त मुक्ती दिनाचे औचित्य साधून बोरिवली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
रविवार दिनांक ३० आगस्ट २०२६ रोजी सकाळी ११वाजता बोरिवली येथील फुलपाखरं गार्डन,मागाठाणे स्व.शैलजाताई विजय गिरकर समरसता सभागृह येथे भटक्या विमुक्त समाजातील मान्यवर व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले, सुरुवातीला भारत माता, छत्रपती शिवाजी महाराज, पैलवान मारुती चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले.सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले, भटके विमुक्त चे सामुदायिक केंद्रीय गीत गायले गेले.यावेळी राष्ट्रीय कार्यवाह व प्रमुख वक्ते अनिल फड यांनी सांगितले की,” देशाच्या १२ राज्यात हा दिन साजरा करण्यात येतो आहे, संपूर्ण देशातून ३१ आगस्ट १९५२ भटक्या विमुक्त समाजाला मुक्ती मिळाली, उमाजी नाईक आद्य क्रांतिवीर ठरले, भटक्या चा संघर्ष फक्त इंग्रजांशी झाला असे नाही, ईस्ट इंडिया कंपनीशी आपला संबंध आला, व्यवसायातून सुरू झालेला संघर्ष देशभक्ती मध्ये आला.वडार समाज दगडाची पारख असलेला समाज,कुठला दगड कुठे वापरायचा याची माहिती असलेला, रस्ता दाखविणारा धनगर समाज, कलाकृती करणारा भटक्या समाज, मोगला पासून इंग्रजा पर्यंत संघर्ष करणारा भटक्या समाज, जगाला हिंदू धर्माची ओळख करून देणारे भटके विमुक्त होते,

आम्हाला आमच्या ओळखीसाठी शासनाकडे भीक मागावी लागते ही आपल्या भटक्या विमुक्ताची शोकांतिका आहे, सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत ४० हजार हून अधिक भटक्या विमुक्त समाजातील लोक होते, देशासाठी भटक्या विमुक्त समाजाचे खूप मोठे योगदान आहे.आजच्या राजकीय, सामाजिक स्थितीत भटक्या विमुक्त समाजाची गळचेपी होते आहे, ओबीसी, मराठा ओबीसी मध्ये आम्ही टिकू शकणार नाही,” या वेळी चंद्रकांत शिंदे, राजेंद्र गोसावी,निहारिका खोंदले,मंदा फड, श्री कुमार शिंदे, गिरीधर साळुंखे, आदी मान्यवर उपस्थित होते, सूत्रसंचालन गिरीधर साळुंखे यांनी केले.या प्रसंगी आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके, अर्चना लष्कर, मंगेश शिंगे, गौरी धोत्रे, शिवाजी पिसे, संतोष पिसे, दादा पिसे, मल्हारी लाळगे,सह पुरुष व महिला पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी निहारिका खोंदले यांनी सर्वांचे आभार मानले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Previous Post

श्रीराम लीला शैक्षणिक सोसायटी व्दारा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी रत्न पुरस्कार २०२६ करिता प्रस्ताव पाठवावे.

Next Post

डॉ गोविंद नांदेडे यांच्या ३८ पदव्या, सात सुवर्णपदकांची विश्वविक्रमात नोंद

Related Posts

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन
Blog

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

August 30, 2026
0
लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।
Blog

लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

August 30, 2026
13
Blog

शिरूर-खेडच्या सीमावर्ती भागात ७४३ हेक्टरवर नवी MIDC; जमीन संपादनाला सुरुवात{ शिरूर तालुका प्रतिनिधी सारथी महाराष्ट्राचा}

August 30, 2026
2
डॉ गोविंद नांदेडे यांच्या ३८ पदव्या, सात सुवर्णपदकांची विश्वविक्रमात नोंद
Blog

डॉ गोविंद नांदेडे यांच्या ३८ पदव्या, सात सुवर्णपदकांची विश्वविक्रमात नोंद

August 30, 2026
3
Blog

श्रीराम लीला शैक्षणिक सोसायटी व्दारा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी रत्न पुरस्कार २०२६ करिता प्रस्ताव पाठवावे.

August 30, 2026
1
भारत कवितके यांच्या सुख शोधता शोधता काव्य संग्रहाचे आळंदीत प्रकाशन सोहळा संपन्न.
Blog

भारत कवितके यांच्या सुख शोधता शोधता काव्य संग्रहाचे आळंदीत प्रकाशन सोहळा संपन्न.

August 30, 2026
0
Next Post
डॉ गोविंद नांदेडे यांच्या ३८ पदव्या, सात सुवर्णपदकांची विश्वविक्रमात नोंद

डॉ गोविंद नांदेडे यांच्या ३८ पदव्या, सात सुवर्णपदकांची विश्वविक्रमात नोंद

ताज्या बातम्या

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

August 30, 2026
लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

August 30, 2026

शिरूर-खेडच्या सीमावर्ती भागात ७४३ हेक्टरवर नवी MIDC; जमीन संपादनाला सुरुवात{ शिरूर तालुका प्रतिनिधी सारथी महाराष्ट्राचा}

August 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In