• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नागापूर-रूपाळ्यात अण्णाभाऊ साठे जयंतीचा जल्लोष!

Pratik Tidke by Pratik Tidke
August 31, 2026
in Blog
0
नागापूर-रूपाळ्यात अण्णाभाऊ साठे जयंतीचा जल्लोष!
0
SHARES
115
VIEWS
Ad 1
Ad 1

स्मारक समितीच्या वतीने १०६ वी जयंती उत्साहात; ग्रामसेवक बालाजी जोगदंड यांच्या अध्यक्षतेखाली सोहळा, सरपंच सुलावती डुकरे यांची प्रमुख उपस्थिती

RelatedPosts

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

तालुका प्रतिनिधी : प्रवीण इंगळे

उमरखेड :

साहित्यरत्न व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त नागापूर-रूपाळा येथे अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या वतीने जयंती सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी स्मारक समितीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामसेवक श्री. बालाजी जोगदंड साहेब होते. तर गावच्या प्रथम नागरिक तथा सरपंच सुलावती डुकरे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या साहित्यिक, सामाजिक व परिवर्तनवादी कार्याचे स्मरण केले.

अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून कष्टकरी, श्रमिक, वंचित आणि शोषित समाजाच्या व्यथा प्रभावीपणे मांडल्या. त्यांच्या साहित्याने समाजामध्ये आत्मभान, संघर्षाची प्रेरणा आणि सामाजिक परिवर्तनाची चेतना निर्माण केली. त्यांच्या विचारांचा आणि साहित्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

मान्यवरांची उपस्थिती

यावेळी भीमराव राठोड, गंगाधर काळे, कैलास कदम, पोलीस पाटील सदानंद तोडासे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील खोलगडे, मोहसीन खान पठाण, जयपाल ठोके आणि शुभम देवसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे कार्यकर्ते अनिल रणखांब, संतोष काळे, नितीन भांडवले, दुर्गेश गायकवाड, अजय गायकवाड, मल्हारी काळे, संतोष गायकवाड, दीपक भांडवले, कृष्णा काळे, किरण भांडवले, सुमित काळे, रितेश शिरसाट, करण पवार आणि पुंजाराम गजभार यांच्यासह स्मारक समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या ‘जग बदल घालुनी घाव’ या परिवर्तनवादी विचारांना उजाळा देत त्यांच्या महान कार्याला अभिवादन केले. अण्णाभाऊंच्या साहित्यिक आणि सामाजिक विचारांचा जागर करण्याचा निर्धार व्यक्त करत उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Ad 1
Previous Post

कार्यशाळेतून विद्यार्थिनींना निर्भयतेचे मार्गदर्शनकन्या विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम .

Next Post

बोरीपार्धीतील रस्त्याच्या कामावरून संताप, निकृष्ट काम खपवून घेणार नाही – अनिल नेवसे यांचा इशारा

Related Posts

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!
Blog

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
3
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 
Blog

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
2
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.
Blog

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026
1
तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम
Blog

तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम

October 16, 2026
1
कुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय खारपाडा यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सव मोठया उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न..!
Blog

कुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय खारपाडा यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सव मोठया उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न..!

October 16, 2026
22
जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी
Blog

जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी

October 16, 2026
1
Next Post

बोरीपार्धीतील रस्त्याच्या कामावरून संताप, निकृष्ट काम खपवून घेणार नाही - अनिल नेवसे यांचा इशारा

ताज्या बातम्या

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In