• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सामाजिक कार्याची दखल; सुरेश चव्हाण यांना ‘समाजभूषण २०२६’ पुरस्काराने गौरव

Pratik Tidke by Pratik Tidke
August 31, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

पुणे : प्रतिनिधी अशोक चव्हाण, सारथी महाराष्ट्राचा

RelatedPosts

आंबवडे येथे श्रावण मासानिमित्त भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन

मॅरेथॉन स्पर्धेत डॉ. सयाजीराव गायकवाड यांचे यश

धामणीत ‘सदानंदाचा येळकोट’च्या जयघोषात खंडोबा-बाणाईचा शाही विवाह सोहळा थाटात संपन्न…!

सामाजिक, शैक्षणिक आणि समाजोपयोगी कार्यात उल्लेखनीय योगदान देणारे श्री. सुरेश देवनाथ चव्हाण यांना ‘ज्ञानदायिनी शैक्षणिक व सामाजिक संस्था, पुणे’ यांच्या वतीने ‘समाजभूषण २०२६’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

समाजासाठी विविध माध्यमांतून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने ज्ञानदायिनी शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने ‘आदर्श माता पुरस्कार २०२६’, ‘आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ तसेच ‘समाजभूषण पुरस्कार २०२६’ या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथील धोंडूमामा साठे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये हा पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी सामाजिक कार्याची दखल घेत सुरेश चव्हाण यांना ‘समाजभूषण २०२६’ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

समाजासाठी विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांच्या कार्याची समाजासमोर दखल घेतली जावी, हा पुरस्कार सोहळ्यामागील प्रमुख उद्देश होता. या सन्मानामुळे सुरेश चव्हाण यांच्या सामाजिक कार्याला नवी ऊर्जा व प्रेरणा मिळाली आहे.

या सोहळ्यात आदर्श माता, आदर्श शिक्षक तसेच समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे शुभचिंतक, देणगीदार, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

— अशोक चव्हाण
पुणे जिल्हा प्रतिनिधी, सारथी महाराष्ट्राचा

Previous Post

३१ ऑगस्ट विमुक्त दिन : सामाजिक न्याय आणि स्वाभिमानाचा संकल्प

Next Post

सामाजिक कार्याची दखल; सुरेश चव्हाण यांना ‘समाजभूषण २०२६’ पुरस्काराने गौरव

Related Posts

आंबवडे येथे श्रावण मासानिमित्त भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन
Blog

आंबवडे येथे श्रावण मासानिमित्त भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन

August 31, 2026
0
मॅरेथॉन स्पर्धेत डॉ. सयाजीराव गायकवाड यांचे यश
Blog

मॅरेथॉन स्पर्धेत डॉ. सयाजीराव गायकवाड यांचे यश

August 31, 2026
13
धामणीत ‘सदानंदाचा येळकोट’च्या जयघोषात खंडोबा-बाणाईचा शाही विवाह सोहळा थाटात संपन्न…!
Blog

धामणीत ‘सदानंदाचा येळकोट’च्या जयघोषात खंडोबा-बाणाईचा शाही विवाह सोहळा थाटात संपन्न…!

August 31, 2026
1
नेपाळ देश कधीही परकीय सत्तेचा गुलाम किंवा वसाहत बनला नसल्यामुळे तिथे स्वातंत्र्य दिन साजरा केला जात नाही…
Blog

नेपाळ देश कधीही परकीय सत्तेचा गुलाम किंवा वसाहत बनला नसल्यामुळे तिथे स्वातंत्र्य दिन साजरा केला जात नाही…

August 31, 2026
11
Blog

सामाजिक कार्याची दखल; सुरेश चव्हाण यांना ‘समाजभूषण २०२६’ पुरस्काराने गौरव

August 31, 2026
1
Blog

३१ ऑगस्ट विमुक्त दिन : सामाजिक न्याय आणि स्वाभिमानाचा संकल्प

August 31, 2026
7
Next Post

सामाजिक कार्याची दखल; सुरेश चव्हाण यांना ‘समाजभूषण २०२६’ पुरस्काराने गौरव

ताज्या बातम्या

आंबवडे येथे श्रावण मासानिमित्त भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन

आंबवडे येथे श्रावण मासानिमित्त भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन

August 31, 2026
मॅरेथॉन स्पर्धेत डॉ. सयाजीराव गायकवाड यांचे यश

मॅरेथॉन स्पर्धेत डॉ. सयाजीराव गायकवाड यांचे यश

August 31, 2026
धामणीत ‘सदानंदाचा येळकोट’च्या जयघोषात खंडोबा-बाणाईचा शाही विवाह सोहळा थाटात संपन्न…!

धामणीत ‘सदानंदाचा येळकोट’च्या जयघोषात खंडोबा-बाणाईचा शाही विवाह सोहळा थाटात संपन्न…!

August 31, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In