• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नेपाळ देशात उद्धभवलेली आपत्ती मानवनिर्मित होती की नैसर्गिक .

Pratik Tidke by Pratik Tidke
August 31, 2026
in Blog
0
0
SHARES
14
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रतिनिधी :दरिकांत कोळेकर .

RelatedPosts

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

वृत्तसेवा :परवा नेपाळ देशात महापुरामुळे जलप्रलय आपत्ती उद्धभवली त्यामुळे शेकडो लोकांचे जीवितहानी झाली कित्येक नागरिक बेपत्ता झाली आहेत.
उत्तरेला चीन चा भाग असल्यामुळे तेथील हिमालयाच्या अतिउचं हिमपर्वत रांगानी वेढलेल्या भागातून महाभयंकर जलप्रलंय आले होते. तेथील घरे पत्त्याच्या पानाप्रमाणे पडून वहात जात होते. 80 ते 100फूट उंची ची लाटेत सगळं होत्याचे नव्हते झाले.
पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून हिमालय भागातील नेपाळ हा देशाकडे पाहिले जाते. भारत देशाला लागून असल्यामुळे या देशात जाण्यासाठी पासपोर्टची आवश्यकता नाही. त्यामुळे अनेक भारतीय नागरिक याठिकाणी जात असतात.या दरम्यान अनेक भारतीय नागरिक मानस सरोवर, काटमांडू इत्यादी ठिकाणी गेले होते, जवळपास सर्व व्यवस्थित परत भारत देशात आले आहेत. काही बेपत्ता असल्याचेही कळते. देव करो सगळे सुखरूप भारतदेशात येवोत.

अतिउचं भागातून हिमपर्वत कडे ढासळून जलमार्गाने जोरात आल्याने नदी किनारील भागात अतिउंच लाटानी अनेक घरे वाहतुकीची साधने, पूल, रस्ते,वीज, शेती आणि मानवी जीवितहानी यामुळे नेपाळ ला मोठी आर्थिकहानी पोहचली आहे.
तसा हा भाग सधन होता, या देशात आज अखेर कोणाचेही आक्रमणे झाली नाहीत. स्वतः चे अस्तित्व निर्माण करीत याठिकाणी गुरखा नागरिक जगत असताना अशी घटना म्हणजे परकीय आक्रमण तरी नसेल ना अशी शंका निर्माण होते. मात्र या देशाला जवळील देशांनी मदत करण्यास सुरुवात केली आहे. चीन देशानेही आपत्ती निवारण मदत कार्य चालू ठेवले होते.
नेपाळ देशाला सध्या मदतीची गरज असून भारत देशाकडून मदत देईलच पण आपण सर्वानी आपल्या परीने होता होईल तेवढे मदत करून माणुसकी जपू या.

Ad 1
Previous Post

मालेगावमधील प्रत्येक भावाला आमदार भावनाताई गवळी यांच्याकडून प्रेमाची राखी भेट

Next Post

पाळजला बँक व एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; चोरट्यांचे मनसुबे उधळले

Related Posts

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!
Blog

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
34
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 
Blog

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
22
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.
Blog

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026
14
तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम
Blog

तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम

October 16, 2026
3
कुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय खारपाडा यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सव मोठया उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न..!
Blog

कुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय खारपाडा यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सव मोठया उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न..!

October 16, 2026
31
जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी
Blog

जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी

October 16, 2026
2
Next Post
पाळजला बँक व एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; चोरट्यांचे मनसुबे उधळले

पाळजला बँक व एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; चोरट्यांचे मनसुबे उधळले

ताज्या बातम्या

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In