• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गडचिरोली : सिरोंचा तालुक्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप; अहेरी-नागेपल्ली परिसरातही सौम्य धक्के

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 3, 2026
in Blog
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी : सतीश नेवारे
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

गडचिरोली, दि. ३ सप्टेंबर : गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. भूकंपाची खोली सुमारे १० किलोमीटर असून, त्याचे केंद्र सिरोंचा तालुक्यातील राखीव वनक्षेत्र परिसरात असल्याची प्राथमिक माहिती आहे.

RelatedPosts

प्रज्ञा प्रतिष्ठानच्या मोफत फिजिओथेरपी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्याच दिवशी ६५ रुग्णांची तपासणी.

नगराध्यक्षा ऐश्वर्याताई पाचर्णे यांच्या सूचनेनंतर मोकाट वळूला पांजरपोळात सुरक्षित हलविले

कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सपोनि डोईजड यांची अवैध व्यवसायावर धडक कारवाईचा बडगा…….

या भूकंपाचे सौम्य धक्के अहेरी तालुक्यातील अहेरी आणि नागेपल्ली परिसरातही जाणवल्याची माहिती तहसील प्रशासनाकडून देण्यात आली आहे. भूकंपानंतर प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेण्यात येत असून, प्राथमिक माहितीनुसार अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

पहाटेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, सध्या परिस्थिती नियंत्रणात असून कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती प्राप्त झालेली नाही.

दरम्यान, नागरिकांनी भूकंपाच्या सौम्य धक्क्यांमुळे घाबरून जाऊ नये, शांतता राखावी आणि आवश्यक ती दक्षता घ्यावी. तसेच भूकंपासंदर्भातील अफवा किंवा अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, नागरिकांनी अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Previous Post

R T O विरोधात स्कूल व्हॅन चालकांचा संप

Next Post

वृक्षारोपण व संवर्धन संकल्प ग्रुप, शहादा तर्फे कुकडेल परिसरात वृक्षारोपण संपन्न..

Related Posts

प्रज्ञा प्रतिष्ठानच्या मोफत फिजिओथेरपी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्याच दिवशी ६५ रुग्णांची तपासणी.
Blog

प्रज्ञा प्रतिष्ठानच्या मोफत फिजिओथेरपी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्याच दिवशी ६५ रुग्णांची तपासणी.

September 3, 2026
0
Blog

नगराध्यक्षा ऐश्वर्याताई पाचर्णे यांच्या सूचनेनंतर मोकाट वळूला पांजरपोळात सुरक्षित हलविले

September 3, 2026
1
कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सपोनि डोईजड यांची अवैध व्यवसायावर धडक कारवाईचा बडगा…….
Blog

कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सपोनि डोईजड यांची अवैध व्यवसायावर धडक कारवाईचा बडगा…….

September 3, 2026
0
Blog

वाशी मनपा रुग्णालयात रुग्णाला मुदतबाह्य सलाईन लावल्याचा आरोप; प्रकृती खालावल्याने आयसीयूमध्ये दाखल

September 3, 2026
6
Blog

ढगेवाडी फाटा येथे बिबट्याचा धुमाकूळ; कुबेर काळुगडे यांच्या चार शेळ्या ठार

September 3, 2026
2
Blog

महिला अर्बन बँकेतील ठेवी परत मिळाव्यात यासाठी ठेवीदारांचे आजपासून उपोषण

September 3, 2026
3
Next Post
वृक्षारोपण व संवर्धन संकल्प ग्रुप, शहादा तर्फे कुकडेल परिसरात वृक्षारोपण संपन्न..

वृक्षारोपण व संवर्धन संकल्प ग्रुप, शहादा तर्फे कुकडेल परिसरात वृक्षारोपण संपन्न..

ताज्या बातम्या

प्रज्ञा प्रतिष्ठानच्या मोफत फिजिओथेरपी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्याच दिवशी ६५ रुग्णांची तपासणी.

प्रज्ञा प्रतिष्ठानच्या मोफत फिजिओथेरपी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्याच दिवशी ६५ रुग्णांची तपासणी.

September 3, 2026

नगराध्यक्षा ऐश्वर्याताई पाचर्णे यांच्या सूचनेनंतर मोकाट वळूला पांजरपोळात सुरक्षित हलविले

September 3, 2026
कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सपोनि डोईजड यांची अवैध व्यवसायावर धडक कारवाईचा बडगा…….

कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सपोनि डोईजड यांची अवैध व्यवसायावर धडक कारवाईचा बडगा…….

September 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In