• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भरदिवसा महाविद्यालयीन तरुणीची निर्घृण हत्या; नागरिकांमधून तीव्र संताप.

Pratik Tidke by Pratik Tidke
September 4, 2026
in Blog
0
भरदिवसा महाविद्यालयीन तरुणीची निर्घृण हत्या; नागरिकांमधून तीव्र संताप.
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

अमरावतीत कायदा-सुव्यवस्था रामभरोसे ?

RelatedPosts

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

लातूर जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला जिल्हाभरातून पाठिंबा

🚨 लोणावळ्यात बंद बंगला फोडून १४ लाखांहून अधिकची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

अविनाश गोंडाणे
अमरावती (प्रतिनिधी )-
शहरात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अमरावती शहरातील रवी नगर चौकात घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. अंबा विहार परिसरात राहणारी आणि बियाणी महाविद्यालयात शिकणारी 22 वर्षीय महाविद्यालयीन तरुणी शर्वरी गणेश हाडके हिची भरदिवसा चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शर्वरी कॉलेजला जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला आणि रवी नगर चौकात गाठून तिच्यावर चाकूनेसपासप वार केले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. उपचारासाठी तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी ती मृत घोषित केले. या घटनेमुळे अमरावती शहरात एकच खळबळ उडाली आहे.

अमरावतीकरांचा संतप्त सवाल:
“शहरात कायद्याची भीती राहिली आहे की नाही? गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक का उरलेला नाही?” असा संतप्त सवाल आता सामान्य जनतेकडून आणि अमरावतीकरांकडून विचारला जात आहे. भरदिवसा घडणाऱ्या अशा प्रकारच्या खुनी आणि हाणामारीच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून वचक निर्माण करण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.

__अविनाश गोंडाणे अमरावती 9923264193

Previous Post

मुदाळ येथे स्वामी समर्थांच्या मूर्तीचे जंगी स्वागत

Next Post

नवी मुंबई विमानतळावर ‘अँटोनोव्ह एएन-१२४ रुस्लान’चे आगमन

Related Posts

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान
Blog

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

September 4, 2026
3
Blog

लातूर जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला जिल्हाभरातून पाठिंबा

September 4, 2026
1
Blog

🚨 लोणावळ्यात बंद बंगला फोडून १४ लाखांहून अधिकची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

September 4, 2026
0
Blog

लोणावळ्यात आई एकविरा देवी मंदिराच्या रोप-वे प्रकल्पाला तीव्र विरोध!

September 4, 2026
0
Blog

मारेगाव, नगरपंचायत चा काळाबाजार. कंत्राटदाराची फसवणूक

September 4, 2026
4
Blog

पोलिसांची अवध्य दारूवर कारवाई, आरोपीला पकडले रंगेहात………………………….

September 4, 2026
5
Next Post
नवी मुंबई विमानतळावर ‘अँटोनोव्ह एएन-१२४ रुस्लान’चे आगमन

नवी मुंबई विमानतळावर ‘अँटोनोव्ह एएन-१२४ रुस्लान’चे आगमन

ताज्या बातम्या

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

September 4, 2026

लातूर जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला जिल्हाभरातून पाठिंबा

September 4, 2026

🚨 लोणावळ्यात बंद बंगला फोडून १४ लाखांहून अधिकची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In