• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वाघाच्या वाढत्या वावराने ३८ गावांत दहशत -नागरिक, शेतकरी व पशुधनाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर; तातडीने बंदोबस्त न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Pratik Tidke by Pratik Tidke
September 5, 2026
in Blog
0
वाघाच्या वाढत्या वावराने ३८ गावांत दहशत -नागरिक, शेतकरी व पशुधनाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर; तातडीने बंदोबस्त न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

RelatedPosts

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

अडोळ धरणातील पाणी शेतीसाठी उपसा तात्पुरता थांबवण्याची मागणी

प्रतिनिधी : सुगत उराडे
04 सप्टेंबर 2026

पेंढरी व झाडापापडा इलाख्यात वाघाचा वाढता वावर नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत असून, परिसरातील तब्बल ३८ गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाच्या दहशतीमुळे नागरिकांच्या जीवितासह शेतकरी व पशुधनाच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर पारंपरिक इलाका महाग्रामसभा झाडापापडा (पेंढरी), ता. धानोरा, जि. गडचिरोली यांच्या वतीने वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी गडचिरोली येथील उपवनसंरक्षक अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

सरपंच परमेश्वर गावडे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. पेंढरीसह झाडापापडा इलाख्यातील ३८ गावांच्या परिसरात वाघाचा सातत्याने वावर आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतकरी शेतात जाण्यास धजावत असून, पशुधनाच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, तसेच वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाची नियमित गस्त वाढवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

‘नागरिकांच्या जीविताशी खेळ नको; वनविभागाने तातडीने ठोस कारवाई करावी,’ अशी संतप्त भूमिका ग्रामस्थांनी मांडली. वनविभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर गडचिरोली येथे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला.

Previous Post

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.

Next Post

हर्दखळे ग्रामपंचायतीत प्रशासकीय बदल; विस्तार अधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती

Related Posts

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत
Blog

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

September 5, 2026
4
एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.
Blog

एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

September 5, 2026
7
Blog

अडोळ धरणातील पाणी शेतीसाठी उपसा तात्पुरता थांबवण्याची मागणी

September 5, 2026
4
पोळा सणावर दुष्काळाचे सावट; बळीराजाची चिंता वाढली!
Blog

पोळा सणावर दुष्काळाचे सावट; बळीराजाची चिंता वाढली!

September 5, 2026
5
श्रमदानातून चेथर ग्रामसभेचा अनोखा उपक्रम lCFR क्षेत्राला निवडुंगाच्या थोंब्यांचे जैविक कुंपण
Blog

श्रमदानातून चेथर ग्रामसभेचा अनोखा उपक्रम lCFR क्षेत्राला निवडुंगाच्या थोंब्यांचे जैविक कुंपण

September 5, 2026
5
व्हाॅलंटरी विद्यालयात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न; चिमुकल्यांच्या नृत्यापासून थरारक दहीहंडीपर्यंत जल्लोष
Blog

व्हाॅलंटरी विद्यालयात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न; चिमुकल्यांच्या नृत्यापासून थरारक दहीहंडीपर्यंत जल्लोष

September 5, 2026
14
Next Post
हर्दखळे ग्रामपंचायतीत प्रशासकीय बदल; विस्तार अधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती

हर्दखळे ग्रामपंचायतीत प्रशासकीय बदल; विस्तार अधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती

ताज्या बातम्या

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

September 5, 2026
एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

September 5, 2026

अडोळ धरणातील पाणी शेतीसाठी उपसा तात्पुरता थांबवण्याची मागणी

September 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In