• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जळकोट शहरातील डांबरी रस्त्यावर वानराचा मृत्यू; नागरिकांकडून विधीपूर्वक अंत्यसंस्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 6, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

वाहनचालकांनी सावधगिरी बाळगण्याचे डॉ. संजय नागनाय यांचे आवाहन

जळकोट (प्रतिनिधी) : जळकोट शहरातील डांबरी रस्त्यावर एका वानराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. या घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी एकत्र येत वानरावर विधीपूर्वक अंत्यसंस्कार केले. नागरिकांनी दाखविलेल्या या संवेदनशीलतेचे परिसरातून कौतुक होत आहे.

रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने अशा घटना टाळण्यासाठी वाहनचालकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. वाहन चालविताना रस्त्यावर येणाऱ्या प्राणी व पक्ष्यांकडे लक्ष देऊन वाहने सावकाश चालवावीत, असे आवाहन करण्यात आले.

RelatedPosts

शिक्षणासोबत संस्कारांची पेरणी, तंत्रज्ञानाचीही जोड

कापूस उत्पादनवाढीचा मंत्र अन् गुणवंतांचा गौरव; धारासूरमध्ये प्रेरणादायी सोहळा

पोळा आला दारी, पण महागाईने कंबर मोडली भारी!

डॉ. संजय नागनाय कलवले यांनी सर्व मोटार वाहनचालकांना नम्र विनंती करताना, “वाहने सावकाश चालवा आणि रस्त्यावर आढळणाऱ्या मुक्या प्राण्यांची काळजी घ्या,” असे आवाहन केले.

तसेच जखमी किंवा संकटात सापडलेल्या प्राण्यांची माहिती मिळाल्यास त्यांना शक्य ती मदत करण्याचे आवाहनही करण्यात आले. ‘पशुसेवा हीच ईश्वरसेवा’ या भावनेतून नागरिकांनी प्राण्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे डॉ. संजय नागनाय कलवले यांनी सांगितले.

नागरिकांच्या या संवेदनशील उपक्रमामुळे प्राणीमात्रांविषयीची सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली आहे.

Previous Post

करमाळा पोलिसांची मोठी कामगिरी; ६ लाख ३० हजारांचे २८ गहाळ मोबाईल मूळ मालकांना परत

Next Post

पावसाने फिरवली पाठ; शेतात उभे सोयाबीन सुकले, शेतकरी संकटात!

Related Posts

Blog

शिक्षणासोबत संस्कारांची पेरणी, तंत्रज्ञानाचीही जोड

September 6, 2026
1
Blog

कापूस उत्पादनवाढीचा मंत्र अन् गुणवंतांचा गौरव; धारासूरमध्ये प्रेरणादायी सोहळा

September 6, 2026
1
Blog

पोळा आला दारी, पण महागाईने कंबर मोडली भारी!

September 6, 2026
3
Blog

गटाराचे सांडपाणी रस्त्यावर; पाइपलाइन रोडवरील नागरिक त्रस्त

September 6, 2026
5
Blog

परतूर पोलिसांची मोठी कारवाई; कत्तलीसाठी वाहतूक होणाऱ्या २८ गोवंशांची सुटका

September 6, 2026
1
Blog

पाचोरा उर्दू केंद्र स्तरावर ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेचे उत्साहात आयोजन

September 6, 2026
1
Next Post

पावसाने फिरवली पाठ; शेतात उभे सोयाबीन सुकले, शेतकरी संकटात!

ताज्या बातम्या

शिक्षणासोबत संस्कारांची पेरणी, तंत्रज्ञानाचीही जोड

September 6, 2026

कापूस उत्पादनवाढीचा मंत्र अन् गुणवंतांचा गौरव; धारासूरमध्ये प्रेरणादायी सोहळा

September 6, 2026

पोळा आला दारी, पण महागाईने कंबर मोडली भारी!

September 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In