• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, या रस्त्याची दूर अवस्था. मारेगाव ते गोंड बुरांडा रस्ता विस्कळी

Pratik Tidke by Pratik Tidke
September 7, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

RelatedPosts

स्वातंत्र्याची पहिली मशाल पेटविणारे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक

ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचा प्रशासनास विसर! मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बेमुदत धरणे आंदोलन

तीन दिवसांपासून बेपत्ता अजिंक्य शिलदणकर गोतेश्वर तलावात मृतदेह!

………………… मारेगाव, प्रतिनिधी, प्रणय खैरे….. 🖊️….. सारथी महाराष्ट्राचा न्यूज…… जाहिरात व सत्य घटनेवर आधारित बातमीकरिता संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 93 71 53 0273. स्थानिक मारेगाव, शहरातून जाणारा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत आलेला रस्ता ठिकठिकाणी विस्कळीत झाल्याचे दृश्य उघडकीस आले असून यावर प्रशासन आंधळे बनवून बसले असल्याचा प्रश्नचिन्ह या रस्त्यावरील येजा करणाऱ्या स्त्रिया, प्रतिष्ठित नागरिक, शाळकरी मुले, तालुक्याच्या ठिकाणी येणारे ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण.

इत्यादींना या रस्त्यामुळे अत्यंत दुखदायक प्रवास करावा लागत असल्याचे प्रत्यक्ष नागरिकांनी आपले मत व्यक्त केले असून प्रशासन मात्र आंधळे बनवून बसले आहे असा प्रश्नचिन्ह नागरिकांनी आपल्या शब्दात कथित केला आहे. मतदानाच्या वेळेस मत मागायला येता परंतु आमच्या समस्या कोण सोडवणार असेही प्रतिष्ठित नागरिक तसेच रुग्णालयामध्ये येणारे रुग्ण यांनी सुद्धा आपले मत व्यक्त करून प्रशासनाविरुद्ध प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे, नागरिकांच्या समस्या प्रशासनाने सोडवाव्या अन्यथा येणाऱ्या मतदानामध्ये आम्ही बहिष्कार टाकू असेही मत या रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केले आहे. प्राप्त माहितीनुसार.

Previous Post

उरणमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ मोठ्या उत्साहात संपन्न.

Next Post

लेकीच्या शिक्षणासाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला,

Related Posts

Blog

स्वातंत्र्याची पहिली मशाल पेटविणारे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक

September 7, 2026
1
Blog

ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचा प्रशासनास विसर! मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बेमुदत धरणे आंदोलन

September 7, 2026
1
तीन दिवसांपासून बेपत्ता अजिंक्य शिलदणकर गोतेश्वर तलावात मृतदेह!
Blog

तीन दिवसांपासून बेपत्ता अजिंक्य शिलदणकर गोतेश्वर तलावात मृतदेह!

September 7, 2026
0
चांदवड तालुक्यात ११५ गावांमध्ये शिक्षक दिन उत्साहात
Blog

चांदवड तालुक्यात ११५ गावांमध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 7, 2026
0
चिमुकल्यांचा समाजसेवेचा आदर्श; रस्त्यावरील खड्डा बुजवून वाहनधारकांना दिला दिलासा
Blog

चिमुकल्यांचा समाजसेवेचा आदर्श; रस्त्यावरील खड्डा बुजवून वाहनधारकांना दिला दिलासा

September 7, 2026
4
Blog

मुलींना मोफत शिक्षण’ फक्त घोषणेतच ? महाविद्यालयातील शुल्कप्रश्नी पालक संतप्त !.

September 7, 2026
3
Next Post
लेकीच्या शिक्षणासाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला,

लेकीच्या शिक्षणासाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला,

ताज्या बातम्या

स्वातंत्र्याची पहिली मशाल पेटविणारे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक

September 7, 2026

ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचा प्रशासनास विसर! मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बेमुदत धरणे आंदोलन

September 7, 2026
तीन दिवसांपासून बेपत्ता अजिंक्य शिलदणकर गोतेश्वर तलावात मृतदेह!

तीन दिवसांपासून बेपत्ता अजिंक्य शिलदणकर गोतेश्वर तलावात मृतदेह!

September 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In