• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चांदवड तालुक्यात ११५ गावांमध्ये शिक्षक दिन उत्साहात

Pratik Tidke by Pratik Tidke
September 7, 2026
in Blog
0
चांदवड तालुक्यात ११५ गावांमध्ये शिक्षक दिन उत्साहात
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

डॉ. चंद्रशेखर रघुनाथ परदेशी व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिकूया, पुढे जाऊया! आमचे गाव’ उपक्रम

RelatedPosts

दुष्काळग्रस्त परभणीसाठी हेक्टरी एक लाखांची मदत द्या

पिके करपली, शेतकरी अडचणीत; अमित बोंडले यांनी खासदारांसमोर मांडला शेतकऱ्यांचा ज्वलंत प्रश्न!

जामखेडचे नाव राज्यपातळीवर! पत्रकार बापुसाहेब घोडेस्वार यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार’ जाहीर, मान्यवरांची उपस्थिती

चांदवड, दि. ५ सप्टेंबर २०२६ : डॉ. चंद्रशेखर रघुनाथ परदेशी आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिकूया, पुढे जाऊया! आमचे गाव’ उपक्रमांतर्गत चांदवड तालुक्यातील ११५ गावांमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांविषयी आदर व कृतज्ञतेची भावना निर्माण करणे, विद्यार्थ्यांना विविध अनुभवात्मक उपक्रमांतून शिकण्याची संधी देणे तसेच शिक्षक, विद्यार्थी, पालक, स्वयंसेवक आणि समुदाय यांच्यातील संवाद व सहभाग वाढविणे, हा होता.

यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी धन्यवाद कार्ड, शुभेच्छा संदेश, ‘माझ्या शिक्षकांच्या आठवणी’, शिक्षकांच्या मुलाखती, मजेदार प्रश्नमंजुषा, कविता, गाणी, भाषणे व नाटिका अशा विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.

विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका अनुभवत वर्गात अध्यापन केले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि जबाबदारीची भावना विकसित होण्यास मदत झाली.

यासोबतच माता-पालक, स्वयंसेवक व समुदाय सदस्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली शुभेच्छापत्रे देऊन माता-पालक व स्वयंसेवकांचाही सन्मान केला.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना अनुभव, सहभाग, संवाद आणि कृतीतून शिकण्याचा आनंद मिळाला. तसेच शिक्षक, विद्यार्थी, पालक, स्वयंसेवक आणि समुदाय यांच्यातील सहकार्य अधिक दृढ झाले.

हा उपक्रम राबविण्यासाठी चांदवड प्रथम टीमने परिश्रम घेतले .

Previous Post

चिमुकल्यांचा समाजसेवेचा आदर्श; रस्त्यावरील खड्डा बुजवून वाहनधारकांना दिला दिलासा

Next Post

तीन दिवसांपासून बेपत्ता अजिंक्य शिलदणकर गोतेश्वर तलावात मृतदेह!

Related Posts

दुष्काळग्रस्त परभणीसाठी हेक्टरी एक लाखांची मदत द्या
Blog

दुष्काळग्रस्त परभणीसाठी हेक्टरी एक लाखांची मदत द्या

September 7, 2026
0
पिके करपली, शेतकरी अडचणीत; अमित बोंडले यांनी खासदारांसमोर मांडला शेतकऱ्यांचा ज्वलंत प्रश्न!
Blog

पिके करपली, शेतकरी अडचणीत; अमित बोंडले यांनी खासदारांसमोर मांडला शेतकऱ्यांचा ज्वलंत प्रश्न!

September 7, 2026
2
जामखेडचे नाव राज्यपातळीवर! पत्रकार बापुसाहेब घोडेस्वार यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार’ जाहीर, मान्यवरांची उपस्थिती
Blog

जामखेडचे नाव राज्यपातळीवर! पत्रकार बापुसाहेब घोडेस्वार यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार’ जाहीर, मान्यवरांची उपस्थिती

September 7, 2026
3
भारत कवितके यांच्या आयुष्य उसवताना या आत्मचरित्रास राज्य स्तरीय महात्मा गांधी साहित्य पुरस्कार २०२६ जाहीर.
Blog

भारत कवितके यांच्या आयुष्य उसवताना या आत्मचरित्रास राज्य स्तरीय महात्मा गांधी साहित्य पुरस्कार २०२६ जाहीर.

September 7, 2026
1
मोहम्मद कौसरोद्दीन राज  यांचे निधन
Blog

मोहम्मद कौसरोद्दीन राज  यांचे निधन

September 7, 2026
3
धनगर समाजाच्या (ST) आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करा; मानवत येथे सकल धनगर समाजाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
Blog

धनगर समाजाच्या (ST) आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करा; मानवत येथे सकल धनगर समाजाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

September 7, 2026
6
Next Post
तीन दिवसांपासून बेपत्ता अजिंक्य शिलदणकर गोतेश्वर तलावात मृतदेह!

तीन दिवसांपासून बेपत्ता अजिंक्य शिलदणकर गोतेश्वर तलावात मृतदेह!

ताज्या बातम्या

दुष्काळग्रस्त परभणीसाठी हेक्टरी एक लाखांची मदत द्या

दुष्काळग्रस्त परभणीसाठी हेक्टरी एक लाखांची मदत द्या

September 7, 2026
पिके करपली, शेतकरी अडचणीत; अमित बोंडले यांनी खासदारांसमोर मांडला शेतकऱ्यांचा ज्वलंत प्रश्न!

पिके करपली, शेतकरी अडचणीत; अमित बोंडले यांनी खासदारांसमोर मांडला शेतकऱ्यांचा ज्वलंत प्रश्न!

September 7, 2026
जामखेडचे नाव राज्यपातळीवर! पत्रकार बापुसाहेब घोडेस्वार यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार’ जाहीर, मान्यवरांची उपस्थिती

जामखेडचे नाव राज्यपातळीवर! पत्रकार बापुसाहेब घोडेस्वार यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार’ जाहीर, मान्यवरांची उपस्थिती

September 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In