• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तीन दिवसांपासून बेपत्ता अजिंक्य शिलदणकर गोतेश्वर तलावात मृतदेह!

Pratik Tidke by Pratik Tidke
September 7, 2026
in Blog
0
तीन दिवसांपासून बेपत्ता अजिंक्य शिलदणकर गोतेश्वर तलावात मृतदेह!
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

ब्रेकिंग न्यूज | सारथी महाराष्ट्राचा

RelatedPosts

पिके करपली, शेतकरी अडचणीत; अमित बोंडले यांनी खासदारांसमोर मांडला शेतकऱ्यांचा ज्वलंत प्रश्न!

जामखेडचे नाव राज्यपातळीवर! पत्रकार बापुसाहेब घोडेस्वार यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार’ जाहीर, मान्यवरांची उपस्थिती

भारत कवितके यांच्या आयुष्य उसवताना या आत्मचरित्रास राज्य स्तरीय महात्मा गांधी साहित्य पुरस्कार २०२६ जाहीर.

धोकावडेतील तलावात मृतदेह आढळल्याने खळबळ; मृत्यूचे गूढ कायम, मांडवा पोलिसांचा तपास सुरू

अलिबाग | दि. ७ सप्टेंबर २०२६

अलिबाग तालुक्यातील धोकावडे येथील गोठेश्वर तलावात सासवणे येथील अजिंक्य दिलीप शिलदणकर यांचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अजिंक्य हे गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती आहे.

आज, दि. ७ सप्टेंबर रोजी धोकावडे गावातील काही ग्रामस्थांना गोठेश्वर तलावात एक मृतदेह दिसून आला. ग्रामस्थांनी तत्काळ मांडवा पोलीस ठाण्याला याबाबत माहिती दिली.

माहिती मिळताच मांडवा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह तलावातून बाहेर काढून अलिबाग येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.

अजिंक्य सिदणकर यांचा तलावात बुडून मृत्यू झाला की या घटनेमागे अन्य काही कारण आहे, याबाबत सध्या निश्चित माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या घटनेचे गूढ वाढले असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा मांडवा पोलीस तपास करीत असून, शवविच्छेदन अहवाल आणि तपासातील निष्कर्षांनंतर पुढील बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

सारथी महाराष्ट्राचा — घटनास्थळी लक्ष, सत्याचा शोध!

Previous Post

चांदवड तालुक्यात ११५ गावांमध्ये शिक्षक दिन उत्साहात

Next Post

ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचा प्रशासनास विसर! मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बेमुदत धरणे आंदोलन

Related Posts

पिके करपली, शेतकरी अडचणीत; अमित बोंडले यांनी खासदारांसमोर मांडला शेतकऱ्यांचा ज्वलंत प्रश्न!
Blog

पिके करपली, शेतकरी अडचणीत; अमित बोंडले यांनी खासदारांसमोर मांडला शेतकऱ्यांचा ज्वलंत प्रश्न!

September 7, 2026
2
जामखेडचे नाव राज्यपातळीवर! पत्रकार बापुसाहेब घोडेस्वार यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार’ जाहीर, मान्यवरांची उपस्थिती
Blog

जामखेडचे नाव राज्यपातळीवर! पत्रकार बापुसाहेब घोडेस्वार यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार’ जाहीर, मान्यवरांची उपस्थिती

September 7, 2026
3
भारत कवितके यांच्या आयुष्य उसवताना या आत्मचरित्रास राज्य स्तरीय महात्मा गांधी साहित्य पुरस्कार २०२६ जाहीर.
Blog

भारत कवितके यांच्या आयुष्य उसवताना या आत्मचरित्रास राज्य स्तरीय महात्मा गांधी साहित्य पुरस्कार २०२६ जाहीर.

September 7, 2026
1
मोहम्मद कौसरोद्दीन राज  यांचे निधन
Blog

मोहम्मद कौसरोद्दीन राज  यांचे निधन

September 7, 2026
3
धनगर समाजाच्या (ST) आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करा; मानवत येथे सकल धनगर समाजाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

जऱांगे पाटील यांच्या समर्थनार्थ ९ सप्टेंबरला चांदवडमध्ये रास्ता रोको आंदोलन
Blog

जऱांगे पाटील यांच्या समर्थनार्थ ९ सप्टेंबरला चांदवडमध्ये रास्ता रोको आंदोलन

September 7, 2026
1
Next Post

ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचा प्रशासनास विसर! मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बेमुदत धरणे आंदोलन

ताज्या बातम्या

पिके करपली, शेतकरी अडचणीत; अमित बोंडले यांनी खासदारांसमोर मांडला शेतकऱ्यांचा ज्वलंत प्रश्न!

पिके करपली, शेतकरी अडचणीत; अमित बोंडले यांनी खासदारांसमोर मांडला शेतकऱ्यांचा ज्वलंत प्रश्न!

September 7, 2026
जामखेडचे नाव राज्यपातळीवर! पत्रकार बापुसाहेब घोडेस्वार यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार’ जाहीर, मान्यवरांची उपस्थिती

जामखेडचे नाव राज्यपातळीवर! पत्रकार बापुसाहेब घोडेस्वार यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार’ जाहीर, मान्यवरांची उपस्थिती

September 7, 2026
भारत कवितके यांच्या आयुष्य उसवताना या आत्मचरित्रास राज्य स्तरीय महात्मा गांधी साहित्य पुरस्कार २०२६ जाहीर.

भारत कवितके यांच्या आयुष्य उसवताना या आत्मचरित्रास राज्य स्तरीय महात्मा गांधी साहित्य पुरस्कार २०२६ जाहीर.

September 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In