• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धनगर समाजाच्या (ST) आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करा; मानवत येथे सकल धनगर समाजाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Pratik Tidke by Pratik Tidke
September 7, 2026
in Blog
0
धनगर समाजाच्या (ST) आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करा; मानवत येथे सकल धनगर समाजाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर

RelatedPosts

गोकुंद्यात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव; नागरिकांच्या जीविताला धोका

वर्धा जिल्हा देवळी तहसील पुलगाव ते शिरपूर रोड रस्ता रोको आंदोलन नागरिकांचा संताप 20 ते 25 गाव मिळून रस्ता रोको आंदोलन केले रोडन खड्ड्यात खड्डे नाचणगाव चौफुली आंदोलन करण्यात आले.

HARC सामाजिक संस्था परभणी तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दस्तगीरवाडी विद्यार्थ्यांचा सत्कार व शाळेला वाचनपेटी भेट.

गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या धनगर समाजाच्या ST आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करावी या प्रमुख मागणी सह विविध मागण्यांचे निवेदन आज मानवत तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना तहसील प्रसासना मार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी विविध मागण्या करण्यात आल्या यात धनगर समाजाच्या ST आरक्षणाच्या मागणीवर शासनाने आपली भूमिका स्पष्ट करून तात्काळ अंमलबजावणी करावी,

धनगर समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या हुतात्मा वीर शिंग्रोबा धनगर यांच्या नावाने मुंबई – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील संबंधित कनेक्टिंग लिंकचे नामकरण करण्यात यावे. हा प्रखर राष्ट्रप्रेमी योद्ध्याचा सन्मान ठरेल, राष्ट्रमाता, हिंदूधर्मरक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव मुंबईतील ऐतिहासिक चर्चगेट रेल्वे स्थानकाला देण्यात यावे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या आर्थिक गैरव्यवहार व अनियमिततेच्या आरोपांची SIT मार्फत सुरू असलेली निष्पक्ष, पारदर्शक व वेळबद्ध उच्चस्तरीय चौकशी तात्काळ पूर्ण करावी व देवस्थानाच्या कारभारासाठी स्वतंत्र देवस्थान कायदा करावा अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या निवेदनावर शंकर भाऊ तरटे, माणिकराव मोगरे, गंगाधर पितळे, बाबा हाळनोर, शंकर वावरे, मारोती गडदे, कैलास बनगर, दत्तराव कोरडे, गोविंद रोडे, पद्माकर टरपले यांच्या सह सकल धनगर समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत..

Previous Post

जऱांगे पाटील यांच्या समर्थनार्थ ९ सप्टेंबरला चांदवडमध्ये रास्ता रोको आंदोलन

Next Post

मोहम्मद कौसरोद्दीन राज  यांचे निधन

Related Posts

गोकुंद्यात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव; नागरिकांच्या जीविताला धोका
Blog

गोकुंद्यात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव; नागरिकांच्या जीविताला धोका

September 7, 2026
2
वर्धा जिल्हा देवळी तहसील पुलगाव ते शिरपूर रोड रस्ता रोको आंदोलन नागरिकांचा संताप 20 ते 25 गाव मिळून रस्ता रोको आंदोलन केले रोडन खड्ड्यात खड्डे नाचणगाव चौफुली आंदोलन करण्यात आले.
Blog

वर्धा जिल्हा देवळी तहसील पुलगाव ते शिरपूर रोड रस्ता रोको आंदोलन नागरिकांचा संताप 20 ते 25 गाव मिळून रस्ता रोको आंदोलन केले रोडन खड्ड्यात खड्डे नाचणगाव चौफुली आंदोलन करण्यात आले.

September 7, 2026
16
HARC सामाजिक संस्था परभणी तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दस्तगीरवाडी विद्यार्थ्यांचा सत्कार व शाळेला वाचनपेटी भेट.
Blog

HARC सामाजिक संस्था परभणी तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दस्तगीरवाडी विद्यार्थ्यांचा सत्कार व शाळेला वाचनपेटी भेट.

September 7, 2026
2
दुष्काळग्रस्त परभणीसाठी हेक्टरी एक लाखांची मदत द्या

1
पिके करपली, शेतकरी अडचणीत; अमित बोंडले यांनी खासदारांसमोर मांडला शेतकऱ्यांचा ज्वलंत प्रश्न!

जामखेडचे नाव राज्यपातळीवर! पत्रकार बापुसाहेब घोडेस्वार यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार’ जाहीर, मान्यवरांची उपस्थिती

4
Next Post
मोहम्मद कौसरोद्दीन राज  यांचे निधन

मोहम्मद कौसरोद्दीन राज  यांचे निधन

ताज्या बातम्या

गोकुंद्यात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव; नागरिकांच्या जीविताला धोका

गोकुंद्यात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव; नागरिकांच्या जीविताला धोका

September 7, 2026
वर्धा जिल्हा देवळी तहसील पुलगाव ते शिरपूर रोड रस्ता रोको आंदोलन नागरिकांचा संताप 20 ते 25 गाव मिळून रस्ता रोको आंदोलन केले रोडन खड्ड्यात खड्डे नाचणगाव चौफुली आंदोलन करण्यात आले.

वर्धा जिल्हा देवळी तहसील पुलगाव ते शिरपूर रोड रस्ता रोको आंदोलन नागरिकांचा संताप 20 ते 25 गाव मिळून रस्ता रोको आंदोलन केले रोडन खड्ड्यात खड्डे नाचणगाव चौफुली आंदोलन करण्यात आले.

September 7, 2026
HARC सामाजिक संस्था परभणी तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दस्तगीरवाडी विद्यार्थ्यांचा सत्कार व शाळेला वाचनपेटी भेट.

HARC सामाजिक संस्था परभणी तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दस्तगीरवाडी विद्यार्थ्यांचा सत्कार व शाळेला वाचनपेटी भेट.

September 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In