• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वाशी तालुक्यात बैल पोळा सना वर दुष्काळाचे सावट

Pratik Tidke by Pratik Tidke
September 9, 2026
in Blog
0
वाशी तालुक्यात बैल पोळा सना वर दुष्काळाचे सावट
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

वाशी तालुका प्रतीनीधी :राजेंद्र आहिरे
नगदी पीक म्हणून ओळख असलेले सोयाबीन आज मितीला पावसा आभावी करपून गेले आहे.शेतकऱ्यांच्या हाती तोंडी आलेला घास हा वरूण राज्याच्या प्रदीर्घ खंडामुळे आक्षरशा हिसकावून घेतला आहे.या वर्षी पावसाळा सुरु झाल्यापासून वाशी तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेलाच नाही खरिपाचे 43 हाजार 714हेक्टर क्षेत्र आसताना केवळ 43 हाजार 653 हेक्टरवर (97.60%)पेरणी झाली.जूनमध्ये पावसामुळे 1हाजार 61हेक्टर क्षेत्र पेरणीविना राहिले. जूनच्या शेवटी झालेल्या पेरण्यानंतर 15ते 20दिवस पावसाचा खंड पडला .सर्वाधिक पेरणी झालेल्या41हाजर 256हेक्टरवरील सोयाबीन करपून गेले आहे.सोयाबीनच्या उत्पन्नात खुप मोठी घट होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.तोंडावर आलेला बैलपळा सण आक्षरशा सुतक पडल्यासारखा झाला आहे.वाशीच्या बाजारपेठेत सणाच्या खरेदी दिसत नाही.बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येतोय.

RelatedPosts

मिशन सिंदूर या महत्त्वाच्या मिशनमध्ये योगदान बजावलेले भारतीय जवान टिकाराम मोडके यांचा सेवानिवृत्ती निमित्त रॅली आयोजन करून सेवानिवृत्ती.

वाकद फाटा-जामडी जहागीर चौफुलीवर सकल मराठा समाजाचा रास्ता रोको

शिक्षक दिनाच्या आनंदावर दुःखाचे सावट; दहावीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

Previous Post

📰 श्री शिवाजी कॉलेजमध्ये बँकिंग मार्गदर्शन व्याख्यान उत्साहात संपन्न…

Next Post

श्री क्षेत्र देवीभोयरे येथे श्री अंबिका माता नवीन मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन

Related Posts

मिशन सिंदूर या महत्त्वाच्या मिशनमध्ये योगदान बजावलेले भारतीय जवान टिकाराम मोडके यांचा सेवानिवृत्ती निमित्त रॅली आयोजन करून सेवानिवृत्ती.
Blog

मिशन सिंदूर या महत्त्वाच्या मिशनमध्ये योगदान बजावलेले भारतीय जवान टिकाराम मोडके यांचा सेवानिवृत्ती निमित्त रॅली आयोजन करून सेवानिवृत्ती.

September 9, 2026
0
वाकद फाटा-जामडी जहागीर चौफुलीवर सकल मराठा समाजाचा रास्ता रोको
Blog

वाकद फाटा-जामडी जहागीर चौफुलीवर सकल मराठा समाजाचा रास्ता रोको

September 9, 2026
1
Blog

शिक्षक दिनाच्या आनंदावर दुःखाचे सावट; दहावीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

September 9, 2026
6
महेंद्रशेठ घरत सच्चा मनाचा माणूस : हर्षवर्धन सपकाळ

देखभाल रक्कम न भरल्याने पतीला १२ महिन्यांची साधी कैद

September 9, 2026
6
शेकाप पवनचक्की कामगार संघटनेच्या फलकाचे अनावरणसंघटित राहिल्याने कामगारांचे प्रश्न सुटतात – भाई विनोद लगारे

14
Next Post
श्री क्षेत्र देवीभोयरे येथे श्री अंबिका माता नवीन मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन

श्री क्षेत्र देवीभोयरे येथे श्री अंबिका माता नवीन मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन

ताज्या बातम्या

मिशन सिंदूर या महत्त्वाच्या मिशनमध्ये योगदान बजावलेले भारतीय जवान टिकाराम मोडके यांचा सेवानिवृत्ती निमित्त रॅली आयोजन करून सेवानिवृत्ती.

मिशन सिंदूर या महत्त्वाच्या मिशनमध्ये योगदान बजावलेले भारतीय जवान टिकाराम मोडके यांचा सेवानिवृत्ती निमित्त रॅली आयोजन करून सेवानिवृत्ती.

September 9, 2026
वाकद फाटा-जामडी जहागीर चौफुलीवर सकल मराठा समाजाचा रास्ता रोको

वाकद फाटा-जामडी जहागीर चौफुलीवर सकल मराठा समाजाचा रास्ता रोको

September 9, 2026

शिक्षक दिनाच्या आनंदावर दुःखाचे सावट; दहावीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

September 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In